लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला - Marathi News | We gave the country 6 Sanatani children every Hindu should have 3 children advice from Seema Haider, who came from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला

"आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली, मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायलाच हवीत," असे सीमाने म्हटले आहे. ...

अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत - Marathi News | Anant Ambani's big announcement; Donated ₹18 crore to temples in Kerala | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत

एलिफंट वेलफेअर उपक्रमाला देणार पाठिंबा. ...

Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard terror in Dindoshi! An atmosphere of fear has spread among the residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

दिंडोशी येथील रहेजा हाइट्स परिसरात आज पहाटे ३:०० ते ४:०० दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

स्ट्रगल करताना जी बुलेट विकली, तीच परत घेतली! मराठी अभिनेत्याने सांगितला 'राणादा'चा किस्सा, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | ruturaj padke special post for ator hardik joshi shared his struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगल करताना जी बुलेट विकली, तीच परत घेतली! मराठी अभिनेत्याने सांगितला 'राणादा'चा किस्सा, वाचून डोळे पाणावतील

स्ट्रगलच्या काळात हार्दिकला स्वत:ची बाईकही विकावी लागली होती. मात्र नंतर हार्दिकने त्याची तीच बाईक परत मिळवली. ...

Onion Market : कांदा बाजारात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Onion Market: What is really happening in the onion market? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर

Onion Market : काढणीच्या हंगामातच कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या बाजारात केवळ ५ ते ७ रुपये किलो दर मिळत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.(Onion Market) ...

'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर! वाढदिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | tu hi re maza mitwa serial fame actor shekhar phadake father passed away share emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर! वाढदिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्याला पितृशोक! वयाच्या ७६ व्या वर्षी वडिलांचं निधन  ...

SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं - Marathi News | West Bengal Assembly Election 2026: Names of 90 lakh voters removed from voter list in West Bengal after SIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं

West Bengal Assembly Election 2026: भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील एसआयआरमध्ये विचाराधीन असलेल्या ६० लाखांहून अधिक मतदारांबाबत सविस्त माहिती प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत एकूण ९०.६६ लाख मतदारांची नावं हटवण्यात आली आहे. ...

स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय - Marathi News | Approval for separate AI department, IPO of Mahavitaran to come; 5 big decisions of Maharashtra Cabinet CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय

या निर्णयामुळे राज्यातील डिजिटल गव्हर्नन्स, एआय आणि ई-सेवांना वेग मिळणार आहे. ...

उल्हासनगरात धुळीवर मशीनद्वारे पाणी फवारणी करण्याऐवजी दिले जाते झाडांना पाणी, महिन्याला लाखोंचे बिल  - Marathi News | In Ulhasnagar, instead of spraying water on dust with a machine, water is given to the trees, a bill of lakhs per month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात धुळीवर मशीनद्वारे पाणी फवारणी करण्याऐवजी दिले जाते झाडांना पाणी, महिन्याला लाखोंचे बिल 

शहरातील धुळीवर पाण्याचा तुषार सोडणारी मशीन व धूळीने माखलेले रस्ते साफ करणाऱ्या चारही मशीन खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्या आहे. ...