लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीबाबत घेतला मोठा निर्णय? - Marathi News | Mahendra Singh Dhoni took a big decision on his retirement? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीबाबत घेतला मोठा निर्णय?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

 जेव्हा मौलवींच्या म्हणण्यावरून मोहम्मद रफींनी घेतला होता चित्रपटांसाठी न गाण्याचा निर्णय!! - Marathi News | not zaira wasim singer mohammad rafi was stopped to sung song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : जेव्हा मौलवींच्या म्हणण्यावरून मोहम्मद रफींनी घेतला होता चित्रपटांसाठी न गाण्याचा निर्णय!!

धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा झायरा वसीमचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. मी अल्लाहच्या मार्गावरून भरकटले होते, असे सांगत तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. पण धार्मिक कारणांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेणारी झायरा एकटी नाही. ...

मुंब्रा-कळवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडल्यानं चार प्रवासी जखमी - Marathi News | four passengers fell down from running train between mumbra kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा-कळवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडल्यानं चार प्रवासी जखमी

लोकलची संख्या कमी असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल ...

'तुला पाहते रे' मालिकेची Wrap Up पार्टी, पहा त्यांचे फोटो - Marathi News | Tula Pahate Re serial wrap Up Party, see their photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेची Wrap Up पार्टी, पहा त्यांचे फोटो

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

नातं जगजाहीर असताना ही बॉलिवूडचे हे हॉट कपल चेहरा लपवण्याचा का करतायेत प्रयत्न? - Marathi News | Malaika arora and arjun kapoor hide their faces with a mask | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नातं जगजाहीर असताना ही बॉलिवूडचे हे हॉट कपल चेहरा लपवण्याचा का करतायेत प्रयत्न?

सध्या न्यूयॉर्कमध्ये हे दोघे व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. दोघांनी न्यूयॉर्कमधले रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

रेल्वे समांतर रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींना प्रवासी संघटनेचे साकडे - Marathi News | Railway should be a parallel road, the demand for travel association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे समांतर रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींना प्रवासी संघटनेचे साकडे

ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली ...

शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये - Marathi News | Shivneri bus ticket rates decrease; Dadar-Pune station ticket now costs Rs 440 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये

मागील काही काळात मुंबई-पुणे  मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...

फक्त 1 हजारात शेतातील पाण्याचे प्रमाण समजणार...पाणी वाचणार - Marathi News | sensor will tell the water level in the field... will save water | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1 हजारात शेतातील पाण्याचे प्रमाण समजणार...पाणी वाचणार

स्मार्ट शेती म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे. ...

रेल्वे पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू ; कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Death of the youth due to the assault of railway police; alligations of family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू ; कुटुंबीयांचा आरोप

रेल्वे पोलिसांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी संशयित हवा होता.. ...