नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. ...
राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्षी सुपर ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण सर्वसुविधांसह ५ शासकीय विद्यानिकेतनमधून मोफत दिले जाते़ ...
डोंगरी येथील केसरबाई इमारतीलगतची अनधिकृत इमारत मंगळवारी कोसळली. ...
मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काही वेळा आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावरही बेतत आहे. ...
महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेवर वर्षानुवर्षे प्रशासनाकडून अभिप्राय मिळत नसल्याचे उजेडात आले आहे. ...
जवळपास अडीच वर्षे आपल्या वाचेविना जगत असलेल्या यवतमाळच्या राहुल पवार या रुग्णाला डॉक्टरांनी आवाज दिला आहे. ...
केडीएमसी हद्दीतील बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्स वसूल न करता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेला आहे, ...
भाजपच्या नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याने पक्षाच्या निषेधार्थ गटनेते विकास म्हात्रे यांनी गुरुवारी महापौरांच्या राउंड टेबलवर झालेल्या महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीतून सभात्याग केला. ...
तोल गेल्याने खाली कोसळून कुरबान मुजीबर मंडल (३६, मूळ रा. पश्चिम बंगाल) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास घडली. ...
पटसंख्येत घट होत असतानाही त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध नवनवीन योजनांचा फंडा आणून कोट्यवधींची उधळण करण्याचा घाट घातला जात आहे. ...