सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
अजय ठाकूर याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर तमिल थलैवाजने प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायट्सला ३४-२८ असे पराभूत केले. ...
भारताच्या २३ वर्षाआतील संघाने आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर २१-२५, २५-१६, २५-२२, २५-१८ असा विजय मिळवला. ...
भविष्यातील दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन पूर्णपणे नवे संसद भवन बांधण्यासह इतरही पर्यायांवर विचार सुरू असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी येथे सांगितले. ...
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या खुनामध्ये सीबीआय हेतुपुरस्सरपणे भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर व त्याच्या भावाचे नाव घेत नाहीत, असा आरोप वकिलांनी शनिवारी न्यायालयात केला. ...
काश्मिरात दहा हजार लोकांनी आंदोलन केल्याचे वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळले आहे. ...
काश्मीरमधील परिस्थिती खूपच खराब आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ...
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी अमेरिकेतील स्टॅण्डर्ड चार्टर्ड व गोल्डमन सॅक्स या मर्चंट बँकिंग कंपनांमधील बँकर्स आदित्य समूहात भरती करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
मुंबई ते पुणे मार्गावर खंडाळा घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने यावर मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...
जॉर्जियामधील एक महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींनी दक्षिण कॅरोलिनातील एका दुकानात गेल्या. महिलेने मुलासाठी खेळण्याचा बॉक्स विकत घेतला. ...
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागाठाणे विधानसभेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. ...