Tamil Thalaivas win against Gujarat | तमिल थलैवाज्चा गुजरातवर विजय
तमिल थलैवाज्चा गुजरातवर विजय

अहमदाबाद : अजय ठाकूर याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर तमिल थलैवाजने प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायट्सला ३४-२८ असे पराभूत केले.
अजय याने ९ गुण मिळवले तर मोहित छिल्लरने शानदार बचाव केला. गुजरातच्या सुनील कुमार याने पाच गुण मिळवले. मात्र तो अखेरच्या क्षणी तमिल थलैवाजला विजय मिळवण्यापासून रोखू शकला नाही.

Web Title:  Tamil Thalaivas win against Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.