लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गाड्यांसाठी ८०० ठिकाणी चार्जिंग ‘बूस्ट’ - Marathi News | Charging 'Boost' at 5 places for Car's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाड्यांसाठी ८०० ठिकाणी चार्जिंग ‘बूस्ट’

महावितरण, टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. ...

नवीन मोटार वाहन कायद्यात ९० सुधारणा - Marathi News | 90 amendments to the new Motor Vehicles Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन मोटार वाहन कायद्यात ९० सुधारणा

नवीन मोटार वाहन कायदा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. याबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजीत गाडगीळ यांच्याशी साधलेला संवाद... ...

व्यवस्थापन प्रवेशांची होणार तपासणी, गेल्या वर्षीच्या प्रवेशांबाबत संशय - Marathi News | Investigation into management admissions, suspicion of last year's admissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यवस्थापन प्रवेशांची होणार तपासणी, गेल्या वर्षीच्या प्रवेशांबाबत संशय

राज्यातील व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान खोट्या गुणपत्रिका व माहिती सादर केल्याची १८७ प्रकरणे उघडकीस आली. ...

एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक - Marathi News | Seven people arrested by ATS over illegal racket of international telephone exchange | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे. ...

मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | heavy rains in Some places in next few day's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

महापुराचा तडाखा बसलेल्या पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आता विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावरील चित्रपटांच्या चित्रीकरणाची गाडी वेगात - Marathi News | Film Shooting on Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावरील चित्रपटांच्या चित्रीकरणाची गाडी वेगात

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर चित्रीकरण सुरू आहे. ...

बॉलिवूडच्या किंग खानची व्हॅनिटी व्हॅन पाहून स्वरा झाली अचंबित, काय म्हणाली वाचा! - Marathi News | Swara spoke about how she is mesmerized with Bollywood's King Khan - Shah Rukh Khan's Vanity van and how she would want to hang out with him for fun. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या किंग खानची व्हॅनिटी व्हॅन पाहून स्वरा झाली अचंबित, काय म्हणाली वाचा!

किंग खानच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे आर्श्चयचकीत झालेली आणि या व्हॅनच्या प्रेमात पडलेली अनेक मंडळी आहेत. ...

संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे - Marathi News | Computer will work on Sanskrit in Future - HRD Minister Ramesh Pokhriyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे

आयआयटी मुंबईच्या ५७ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी व्यासपीठावर चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित ‘३ इडियट्स’ चित्रपटातील चतुर रामलिंगमच अवतरला की काय असा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. ...

संविधान हाच धर्म, अंनिसची राज्यस्तरीय अधिवेशनातील भूमिका - Marathi News | The Constitution itself is the religion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संविधान हाच धर्म, अंनिसची राज्यस्तरीय अधिवेशनातील भूमिका

भारतात आतापर्यंत अनेक महापुरुषांनी धर्माच्या नवनवीन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आज भारतीयांसाठी संविधान हाच धर्म असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. ...