लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने - Marathi News | Great disappointment of Arnala fort dwellers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे. ...

सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय - Marathi News | Mauli commits suicide with children after bringing herself home? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय

Bhiwandi News : जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. ...

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचे कामबंद आंदोलन, पालिकेकडून कंत्राटदाराला नोटीस - Marathi News | Strike in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचे कामबंद आंदोलन, पालिकेकडून कंत्राटदाराला नोटीस

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...

खासदारांनीच दाखल केला कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | The MPs themselves filed a case against the employees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासदारांनीच दाखल केला कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Crime News : गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची खोटी नावे पुढे करून गॅस सिलिंडर काळ्याबाजारात विकल्याचे निदर्शनास येताच एजन्सीचे मालक असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या आयुष्यात आला गोडवा, दोन मुलींकडून साखरशाळा उपक्रम - Marathi News | Sweetness came into the lives of the children of sugarcane workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या आयुष्यात आला गोडवा, दोन मुलींकडून साखरशाळा उपक्रम

School News : पुण्याच्या दोन मुलींनी चक्क पडघा गावाजवळील आपल्या शेतावरच या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी सरकारती मदत न घेता, साखरशाळा हा उपक्रम राबवत आहे. ...

जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी - Marathi News | provide employment to 60 beggars in Jambul village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी

Thane News : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे. ...

संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद - Marathi News | The mastermind behind the attack on Sandeep Gaikwad has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद

Crime News : कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. ...

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल  - Marathi News | Palghar MP Rajendra Gavit has been booked for molestation at Mira Bhayander police station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

हे सर्व मला आताच समजलं असून हे एक षड्यंत्र असल्याचे खास गावित यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. ...

राजेश श्रृंगारपुरे झळकणार या ऐतिहासिक मालिकेत, साकारणार मल्हारराव होळकरांची भूमिका - Marathi News | Rajesh Sringarpure will play the role of Malharrao Holkar in this historical series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश श्रृंगारपुरे झळकणार या ऐतिहासिक मालिकेत, साकारणार मल्हारराव होळकरांची भूमिका

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...