जेव्हापासून Whatsapp ने नवीन प्रायव्हसी धोरणांविषयी माहिती दिलीये, तेव्हापासून लोक सिग्नल या नवीन ऍपकडे वळू लागलीयेत. त्यात भर म्हणजे, टेस्लाचा बॉस एलोन मस्क यांनी “यूज सिग्नल” ट्विट केल्यावर त्यांच्या लाखो फॉलोवर्संनी सिग्नल एप वापरायला सुरूवात केली ...
एखाद्या नव्या ठिकाणी जायचं असल्यास त्या लोकेशनबाबत फारशी माहिती नसते. अशावेळी हमखास इंटरनेटची मदत घेतली जाते. ते ठिकाण सर्च करून त्याबाबत माहिती मिळवली जाते. मात्र अनेकदा नेटवर्कची समस्या उद्भवते. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिट ...
Balasaheb Thorat : मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 तारखेला ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. ...
Fuel price hike : पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी सोमवारी कल्याण शीळ महामार्गावरील टाटा पॉवर लेन भागात काही वेळ रस्ता रोको करून निषेध आंदोलन केले. ...
Bird Flu News : ठाण्यात बर्ड फ्ल्युमुळे चार पक्षांचा मृत्यु झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...