मानसी नाईकच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. ...
India vs Australia, 4th Test Day 5 : कसोटी क्रिकेटही रोमहर्षक होऊ शकतो, याची प्रचिती भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आली. सिडनीतील आर अश्विन व हनुमा विहारीच्या चिवट खेळीनंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या प्रेमात पाडले. चौथ्या कसो ...
सिवरी फोर्टला शिवडी किल्ला असं ही म्हंटलं जातं. हा किल्ला ब्रिटीशांनी वॉचटॉवर १६८० साली बांधला होता. अठराव्या शतकापर्यंत मुंबईत अनेक लहान बेटांचा समावेश होता. १६६१ मध्ये, यापैकी सात बेटांना पोर्तुगीजांनी इंग्रजांना, हुंडाच्या स्वरुपात देउन टाकलं. Sid ...
youtube च्या माध्यमातून अनेक लोक खूप प्रसिद्ध झालेले आपल्याला माहितीच असेल , पण ९ वर्षांच्या या YouTuber ने कमावले तब्बल ३० मिलीयन डॉलर्स हे ऐकून तुम्हालाही शॉक लागला असेल ना? कोण आहे हा YouTuber, अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ - ...