लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईला मिळाला आणखी सव्वालाख लसीचा साठा; दुसऱ्या टप्प्यात एक लाख ७० हजार नोंदणी - Marathi News | Mumbai gets more stocks of vaccines; One lakh 70 thousand registrations in the second phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला मिळाला आणखी सव्वालाख लसीचा साठा; दुसऱ्या टप्प्यात एक लाख ७० हजार नोंदणी

आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. ...

"जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले"; जयंत पाटलांनी सांगितला लोकमतच्या 'त्या' बातमीचा किस्सा  - Marathi News | "Accurately reported what happened"; Jayant Patil told the story of 'that' news of Lokmat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले"; जयंत पाटलांनी सांगितला लोकमतच्या 'त्या' बातमीचा किस्सा 

‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ पुरस्कार सोहळा : समर्पित भावनेने केलेली कामे माेठी हाेतात ...

अमेरिका-तालिबान कराराचा आढावा घेणार बायडेन प्रशासन - Marathi News | The Biden administration will review the US-Taliban agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-तालिबान कराराचा आढावा घेणार बायडेन प्रशासन

अमेरिका फेब्रुवारी २०२१ मध्ये अमेरिका-तालिबान कराराचा आढावा घेणार आहेत ...

मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई - Marathi News | Mehul Thakur, Madan Gopal Chaturvedi arrested by ED; Confiscation action in seven places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई

विवा समूह, पीएमसी बँक घोटाळा प्रकरण - विवा समूहाशी संबंधित छापे टाकलेल्या विविध सात ठिकाणी जप्तीची कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती ...

‘आगे आगे देखो होता है क्या’; मनसेला सोबत घेण्याचा भाजपकडून प्रयत्न - Marathi News | ‘Look forward to what happens’; BJP's attempt to take MNS with it | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘आगे आगे देखो होता है क्या’; मनसेला सोबत घेण्याचा भाजपकडून प्रयत्न

प्रसाद लाड यांची राज यांच्याशी चर्चा ...

Budget 2021: ज्येष्ठ नागरिकांना करातून १०० टक्के सूट द्यावी; उतारवयात आर्थिक सुबत्ता करमुक्त जीवन जगू द्यावे - Marathi News | Budget 2021: 100% tax exemption for senior citizens; In old age, financial well-being should be allowed to live a tax-free life | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: ज्येष्ठ नागरिकांना करातून १०० टक्के सूट द्यावी; उतारवयात आर्थिक सुबत्ता करमुक्त जीवन जगू द्यावे

पगारावरील सूट ५० हजारांवरून १ लाखापर्यंत वाढवण्यात यावी. ८० सी कलमाखाली सध्या आयकर मर्यादा दीड लाख आहे. ...

ठाणेकरांसाठी हवे हक्काचे शाई धरण; मागील निवडणूक प्रचारात शिवसेनेने दिले होते वचन - Marathi News | Ink dam of right for Thanekar; Shiv Sena had promised in the last election campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी हवे हक्काचे शाई धरण; मागील निवडणूक प्रचारात शिवसेनेने दिले होते वचन

ठाणे महापालिकेने ५ मार्च २००८ रोजी ४५२.७५ कोटी रुपयांच्या शाई धरणाला मान्यता दिली होती. ...

ठाणे जिल्ह्यातील 33 आरोग्य केंद्रांचे  फायर-इलेक्ट्रिक ऑडिट केव्हा? - Marathi News | When is the fire-electric audit of 33 health centers in Thane district? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील 33 आरोग्य केंद्रांचे  फायर-इलेक्ट्रिक ऑडिट केव्हा?

नेमकी जबाबदारी कोणाची? : सुरक्षेसाठी त्वरित उपाययाेजना आवश्यक ...

Budget 2021: सरकार स्वतःचे आणि आपल्या राजकीय पक्षाचे ब्रॅण्डिंग करण्यात कमी पडत नाही, पण... - Marathi News | Budget 2021: The government does not fail to brand itself and its political party, but ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: सरकार स्वतःचे आणि आपल्या राजकीय पक्षाचे ब्रॅण्डिंग करण्यात कमी पडत नाही, पण...

शेती हा अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. आज शेती आणि शेतकरीविराेधी कामे केली जात आहेत. शेती वाढवू नका. मात्र, जे काही क्षेत्र उरले आहे, ...