लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'बेस्ट'च्या आधुनिकीकरणासाठी ताकद देणार, मुख्यमंत्र्यांचा 'बेस्ट'ला दिलासा  - Marathi News | Will give strength for modernization of 'BEST', CM's Uddhav Thackeray relief to 'BEST' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट'च्या आधुनिकीकरणासाठी ताकद देणार, मुख्यमंत्र्यांचा 'बेस्ट'ला दिलासा 

Uddhav Thackeray : 'बेस्ट' आधुनिकीकरणाच्या दृष्टीने भक्कम पाऊले टाकत आहे. या पावलांना ताकद देण्यात येईल, असे आश्वासन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला दिलासा दिला आहे . ...

अलर्ट! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश - Marathi News | Alert! Instructions to tighten security in Mumbai, Pune and other states after Delhi bomb blasts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलर्ट! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश

Delhi Bomb Blast : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा ...

'औरंगाबादमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा', खासदार इम्तियाज जलील यांचा दावा - Marathi News | Will expose over Rs 100 crore scam in Aurangabad tomorrow - imtiaz jaleel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबादमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा', खासदार इम्तियाज जलील यांचा दावा

imtiaz jaleel : यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे. ...

सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार : राजेश टोपे  - Marathi News | Vaccination of ordinary citizens will have to wait for four to five months: Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार : राजेश टोपे 

आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील. ...

"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध - Marathi News | "Stay well or I'll shot you"; Protest against the threat given to Dr. Ajit Navale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध

Dr. Ajit Nawale : या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले असल्याचे माजी आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले. ...

केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका  - Marathi News | Central government is behaving like Hitlerism: Balasaheb Thorat's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका 

कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील असे वाटत नाही.. ...

"मूर्ख लोकांचं ऐकू नका; नागरिकांनी वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा"- मनसे - Marathi News | "I expected the government to start local services without any conditions," said MNS leader Sandeep Deshpande.'Don't listen to fools; Citizens should travel by local without following the conditions of time '- MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मूर्ख लोकांचं ऐकू नका; नागरिकांनी वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा"- मनसे

सरकारने कोणतीही अटी न घालता लोकल सेवा सुरु करावी, अशी माझी अपेक्षा होती, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.  ...

"राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये"; केशव उपाध्ये यांचा टोला - Marathi News | bjp spoke parson keshav upadhye criticize sachin sawant over ram mandir donation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये"; केशव उपाध्ये यांचा टोला

काँग्रेस प्रवक्ते यांनी राम मंदिर निधीबाबत घेतलेल्या शंकेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध - Marathi News | Woman's strange way to keep home happy funny marathi news | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध

Marathi Jokes: महिला करत असलेला उपाय ऐकून पंडितजींना धक्का ...