Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:53 PM2021-01-29T18:53:54+5:302021-01-29T18:54:08+5:30

Marathi Jokes: महिला करत असलेला उपाय ऐकून पंडितजींना धक्का

Woman's strange way to keep home happy funny marathi news | Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध

Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध

Next

घर आनंदी, हसतंखेळतं राहण्यासाठी एका महिलेनं पंडितजींना उपाय विचारला.

पंडितजी- पहिली पोळी गायीला खायला द्या.. अन् शेवटची पोळी कुत्र्याला द्या..

महिला- पंडितजी, मी आताही हेच करतेय.. पहिली पोळी मी खाते आणि शेवटची नवऱ्याला देते..

महिला करत असलेला उपाय ऐकून पंडितजी बेशुद्ध पडले...
 

Web Title: Woman's strange way to keep home happy funny marathi news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.