लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three arrested for looting cash along with mobiles, one lakh and four thousand items confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

Crime News : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करून पसार झालेल्या पवन राम (वय २९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली ...

डोंबिवलीत शिवसेनेने पाडले मनसेला खिंडार, पालकमंत्री, खासदारांची राजकीय खेळी - Marathi News | Shiv Sena defeated MNS in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत शिवसेनेने पाडले मनसेला खिंडार, पालकमंत्री, खासदारांची राजकीय खेळी

Dombivali News : कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत शिवसेनेने मनसेला खिंडार पाडले आहे. ...

budget 2021 : सर्वसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प - Marathi News | budget 2021: A disappointing budget for the common man | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :budget 2021 : सर्वसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प

budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी माेदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी डिजिटल पद्धतीने सादर केला. प्रथमच अर्थमंत्री सीतारमन यांच्या हातामध्ये अर्थसंकल्पाची सुटकेस नव्हती तर लॅपटाॅप हाेता. ...

यंदाच्या अर्थसंकल्पात मला काय दिले रे भाऊ ? कामगार, महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष; शेतकरी, व्यापाऱ्यांची पिळवणूक - Marathi News | What did you give me in this year's budget, brother? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदाच्या अर्थसंकल्पात मला काय दिले रे भाऊ ? कामगार, महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष; शेतकरी, व्यापाऱ्यांची पिळवणूक

budget 2021 : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे. ...

‘राजसदरेजवळील अडथळे दूर करावेत’, संभाजीराजे यांची पुरातत्त्व विभागाकडे मागणी - Marathi News | Sambhaji Raje's demand to the Archaeological Department that 'obstacles near the palace should be removed' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘राजसदरेजवळील अडथळे दूर करावेत’, संभाजीराजे यांची पुरातत्त्व विभागाकडे मागणी

Raigad News : रायगड किल्ल्यावर असणाऱ्या राजसदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर येत असतात. ...

‘नो सर्व्हिस, नो टॅक्स’ मोहिमेला पाठिंबा - Marathi News | Support the 'No Service, No Tax' campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नो सर्व्हिस, नो टॅक्स’ मोहिमेला पाठिंबा

खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य टॅक्स येथील नागरिकांनी का द्यावा? ...

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण - Marathi News | Lotangana in front of CIDCO laid by Palghar Municipal Council | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. ...

बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा - Marathi News | 1 to 5 crore government fund to be given to unopposed gram panchayat, announced by Sunil Bhusara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा

gram panchayat : विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल ...

नवी मुंबईत वर्षभरात 5,332 जणांनी खाल्ली ‘कोठडीची हवा’, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक - Marathi News | 5,332 people in Navi Mumbai arrested for different Crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत वर्षभरात 5,332 जणांनी खाल्ली ‘कोठडीची हवा’, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक

Crime News : पोलिसांनी वर्षभरात विविध गुन्ह्यांत एकूण ५३३२ जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना खारघर पोलिसांकडून अटक झाली आहे. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्यांमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. ...