Stock Market: मोठ्या प्रमाणामध्ये महागाईच्या वाढीची आणि जागतिक मंदीची भीती, वाढणारे व्याजदर, काही देशांमध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण यामुळे गतसप्ताहात जगभरातील शेअर बाजार कोसळून आणखी खाली आले. ...
भारताला खाद्यतेलाची भाजणी खरीप हंगामाची कापणी आणि मळणी सुरू होईपर्यंत चटके देतच राहणार आहे. आपण खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी अंतर्गत उत्पादनवाढीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण साठ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ...
Researchers: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहू विद्याशाखीय, आंतर विभागीय आणि विभागांतर्गत संशोधनाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. संशोधन संस्कृती वाढून उत्पादनशीलता वाढावी हा हेतू त्यामागे आहे. हे असेच असायला हवे. ...
Jara Hatke: तुम्हाला तुमच्या आवडीचा हेअरकट करायचा असला तर तुम्ही काय करता? तुमच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे जाता, तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे, हे त्याला विस्तारानं सांगता, त्यासंदर्भातला फोटो दाखवता.. आणि त्याच्याकडून तसा हेअरकट करवून घेता. ...
Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन करणारे महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक असू शकत नाहीत, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली. ...