लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देवेंद्र फडणवीस शतरंजचे बेताज बादशाह; विधान परिषदेला वेगळा डाव टाकणार: रावसाहेब दानवे - Marathi News | Devendra Fadnavis the undisputed king of chess; The Legislative Council will make a different move: Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवेंद्र फडणवीस शतरंजचे बेताज बादशाह; विधान परिषदेला वेगळा डाव टाकणार: रावसाहेब दानवे

राज्यसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळाचे डाव टाकून विजय खेचून आणला. ...

Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार? - Marathi News | Mahesh Babu does not want to work with any bollywood actresses informs SS Rajamouli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार?

Mahesh Babu : बोललं तर असंही जात आहे की, राजामौली आलिया भट्टला या सिनेमात मुख्य हिरोईन म्हणून घेणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे ज्यामुळे बॉलिवूड फॅन्स नाराज होऊ शकतात. ...

२०२४ साठी भाजपाची रणनीती ठरली, लोकसभेच्या त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष, फडणवीसांनी दिली माहिती  - Marathi News | The BJP's strategy for 2024 was to pay special attention to those Lok Sabha constituencies, Fadnavis said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती, मावळ, सातारा जिंकायलाच हव्यात; भाजपाने आखली रणनीती, फडणवीसांनी दिली माहिती

BJP Politics: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच राज्यातील लोकसभेच्या काही मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे, या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

घटनात्मक पदावर असलेल्या महिलेवर अश्लील कमेंट होत असतील तर..., सामाजिक कार्यकर्त्याचे चाकणकरांना पत्र - Marathi News | If there is obscene slander against a woman in a constitutional position a letter from a social worker to rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनात्मक पदावर असलेल्या महिलेवर अश्लील कमेंट होत असतील तर..., सामाजिक कार्यकर्त्याचे चाकणकरांना पत्र

एका घटनात्मक पदावर असलेल्या महिलेबाबत असे अश्लील कमेंट करूनसुद्धा जर कारवाई झाली नाही तर इतर महिलांना सोशल मिडीयावर लिहिणेच मुश्कील होईल ...

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...

लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं - Marathi News | ncp leader ajit pawar dont get chance to speak in pune dehu pm narndra modi programme ncp protest jalgaon mistake on banner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं

महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांची जुहू आणि देहू यात मात्र गफलत झाल्याचं पाहायला मिळालं. ...

Agnipath Scheme: रवी किशन यांच्या लेकीची ‘अग्निपथ’मध्ये भरती होण्याची इच्छा, लोक म्हणाले... - Marathi News | Ravi Kishan Daughter Ishita Wants To Be In Agnipath Recruitment Scheme users Replied | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी किशन यांच्या लेकीची ‘अग्निपथ’मध्ये भरती होण्याची इच्छा, लोक म्हणाले...

Agnipath Scheme, Ravi Kishan : सध्या ‘अग्निपथ’वरून देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात भोजपुरी स्टार व भाजपा नेते रवी किशन यांची लेक इशिता शुक्ला हिने ‘अग्निपथ’ योजनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

दुसऱ्याचे अपत्य मांडीवर खेळविण्याचे राजकारण करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सल्ला - Marathi News | Minister Gulabrao Patil slammed the opposition over the Tembhu scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुसऱ्याचे अपत्य मांडीवर खेळविण्याचे राजकारण करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सल्ला

‘अनिल बाबर.. टीकाकारांकडे लक्ष देऊ नका, तुम्हीच आता टेंभूवाले बाबा झाला आहात’, अशी टीप्पणीही पाटील यांनी यावेळी केली. ...

पाऊस नाही, तरीही धास्तीने स्थलांतराची तयारी; सांगलीतील परिस्थिती - Marathi News | Citizens of Sangli prepared for the threat of floods | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाऊस नाही, तरीही धास्तीने स्थलांतराची तयारी; सांगलीतील परिस्थिती

गेल्या काही वर्षांत सातत्याने पुराचा सामना नागरिकांना करावा लागल्याने येथील नागरिकांच्या मनात सध्या चिंतेचे वातावरण आहे. ...