लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Prithvi Shawने मुंबईच्या ६६ धावांत एकट्याने ६४ धावा केल्या; ५४ चेंडूंनंतर यशस्वीने धाव घेताच टाळ्या वाजल्या - Marathi News | Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - 64(71) with Mumbai 66 for 1 in Ranji Trophy Semi Final, Yashasvi Jaiswal scored the first run in the 54th ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shawने मुंबईच्या ६६ धावांत एकट्याने केल्य ६४ धावा; ५४ चेंडूंनंतर यशस्वीने घेतली पहिली धाव

Ranji Trophy 2022 : आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संधी न मिळाल्याचा राग पृथ्वी शॉने उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर काढला... ...

सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati took admission in the college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश

Aai kuthe kay karte : सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशाच्या कॉलेजमध्ये स्वत: साठी अॅडमिशन घ्यायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...

अनिल देशमुख-नवाब मलिकांच्या मतदानासाठी कोर्टात जोरदार खडाजंगी; पाहा, नेमकं काय घडलं? - Marathi News | vidhan parishad election 2022 mumbai high court heard argument of ncp nawab malik and anil deshmukh for permission of voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख-नवाब मलिकांच्या मतदानासाठी कोर्टात जोरदार खडाजंगी; पाहा, नेमकं काय घडलं?

हायकोर्टात देशमुख-मलिक आणि ईडीच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आता कोर्ट काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

Cleaning Hacks : फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ - Marathi News | How to Clean Gas Burner Easily at Home : How to clean gas burner and stove top easily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचनचा ओटाही दिसेल स्वच्छ

How to Clean Gas Burner Easily at Home : बेकिंग सोड्याचा वापर करून कमीत कमी वेळात गॅसवर साचलेला मळ, घाण निघून ते स्वच्छ दिसू लागेल. ...

उंदिरमामानं मार्ग दाखवला अन् मुंबई पोलिसांना १० तोळे सोनं सापडलं; काय घडलं?  - Marathi News | In Mumbai Police, gold worth Rs 5 lakh recovered from clutches of rats in gutter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उंदिरमामानं मार्ग दाखवला अन् मुंबई पोलिसांना १० तोळे सोनं सापडलं; काय घडलं? 

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तपासाला सुरुवात केली. ...

'वाहनचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा'; डिगांबर शिराळे मृत्यूप्रकरणी पत्रकार संघाचे रास्तारोको - Marathi News | Rastaroko agitation on behalf of journalists on Digambar Shirale's death | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वाहनचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा'; डिगांबर शिराळे मृत्यूप्रकरणी पत्रकार संघाचे रास्तारोको

खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चोरांबा फाटा दरम्यान तब्बल बारा किमीचा मार्ग अरुंद आहे. ...

बोंबला! स्टेजवरच नवरदेवाने नवरीला मारलं, यूजर्सनी कमेंट करून त्याला खडसावलं... - Marathi News | Groom beats his new wife at their wedding on stage | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! स्टेजवरच नवरदेवाने नवरीला मारलं, यूजर्सनी कमेंट करून त्याला खडसावलं...

कपल लग्नावेळी स्टेजवर आहे. यादरम्यान एक गेम खेळला गेला. नवरीने गेम जिंकला. जेव्हा नवरदेवाच्या लक्षात आलं की, तो हरला तर त्याने रागाच्या भरात नवरीच्या डोक्यावर एक चापट मारली. ...

Video: बापरे! काँग्रेसच्या महिला नेत्याने थेट पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली अन्... - Marathi News | Rahul Gandhi National Herald Case ED Enquiry Congress Female minister Renuka Chowdhury holds policeman by his collar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: बापरे! काँग्रेसच्या महिला नेत्याने थेट पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली अन्...

पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना घडला प्रकार ...

बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला - Marathi News | Indian Army Recruitment Scheme: Agneepath Scheme: Bihar youth protest in Bihar, train, bus on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली. याशिवाय, नवाडा येथील भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले. ...