लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Funeral Marathi Movie Review: ...आणि मृत्यूचाही व्हावा आनंदसोहळा, जाणून घ्या कसा आहे 'फनरल'? - Marathi News | Funeral Marathi Movie Review: ... and death should be a celebration, know how 'Funeral' is? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Funeral Marathi Movie Review: ...आणि मृत्यूचाही व्हावा आनंदसोहळा, जाणून घ्या कसा आहे 'फनरल'?

Funeral Marathi Movie Review: जीवनाची सुरुवात जशी आनंदानं होते, तसा शेवटही आनंदी का होऊ शकत नाही या विचारावर आधारलेला लेखक रमेश दिघे यांचा हा सिनेमा फ्युनरल ते फनरलपर्यंतचा प्रवास घडवतो. ...

Rajya Sabha Election 2022: “अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है”; अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | amruta fadnavis praised bjp leader devendra fadnavis after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है”; अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election 2022: भाजप काही महाविकास आघाडी नाही, रडीचा डाव खेळायला. हा सत्याचा विजय आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | Rajya Sabha Election Result 2022 bharatiya janata party bjp loses four seats in rajya sabha will have to wait to reach 100 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा

Rajya Sabha Election Result 2022: गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता. ...

Rajya Sabha Election Result: अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला - Marathi News | Rajya Sabha Election Result: MNS leader Bala Nandgaonkar advice to Shiv Sena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला

एकंदरीत अपक्ष आमदारांची नाराजी सरकारवर होती. पक्षाच्या आमदारांचीही कामे होत नाहीत. त्यामुळे कुरबूर होती असं त्यांनी सांगितले.  ...

दीड वर्षांची असताना नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; 19 वर्षीय लेकीने आता केला नॅशनल रेकॉर्ड  - Marathi News | khelo india programme jharkhand daughter supriti kachhap won gold medal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड वर्षांची असताना नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; 19 वर्षीय लेकीने आता केला नॅशनल रेकॉर्ड 

Supriti Kachchhap : खेलो इंडियाच्या शेवटच्या दिवशी सुप्रीतीने सुवर्णपदक जिंकले आहे. सुप्रीतीच्या या यशामागे तिच्या मेहनतीची आणि संघर्षाची गोष्ट आहे.  ...

'जुम्मा चुम्मा गर्ल' किमी काटकरचा मुलगा आहे हिरोसारखा हॅंडसम, फॅन्स म्हणाले - आईची सावली आहे मुलगा - Marathi News | Kimi Katkar son Siddhant is tall dark and handsome like his mom photos viral fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुम्मा चुम्मा गर्ल' किमी काटकरचा मुलगा आहे हिरोसारखा हॅंडसम, फॅन्स म्हणाले - आईची सावली आहे मुलगा

Kimi Katkar: किमीने 1992 मध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि सिने निर्माता शांतनु शौरीसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा सिद्धांतही आहे. किमी काटकरचा मुलगा सिद्धांत याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ...

गिरीश महाजनांच्या 'पीए'ने जिंकले १ लाख रुपये; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ते घेऊनही आला, पण... - Marathi News | BJP leader Girish Mahajan's PA Arvind Deshmukh won a bet of Rs 1 lakh with a NCP worker | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजनांच्या 'पीए'ने जिंकले १ लाख रुपये; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ते घेऊनही आला, पण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. ...

बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपले; मग्रारोहयो घोटाळ्यात चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त - Marathi News | Grabbed money without doing dam work; Four contract workers retire in MGNREGA scam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपले; मग्रारोहयो घोटाळ्यात चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त

पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांकडे जाणार ...

एमआयएमची मतं कुठे गेली माहिती नाही; आम्ही मागितलीही नव्हती, नाना पटोले यांचं विधान - Marathi News | It is not known where the votes of the AIMIM party went, said Congress leader Nana Patole. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमची मतं कुठे गेली माहिती नाही; आम्ही मागितलीही नव्हती, नाना पटोले यांचं विधान

नाना पटोले पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या मनात काय हे माहित नाही. ...