लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोरोनात बेरोजगार झाला अन् चाेरी करायला लागला; उच्चशिक्षित तरुणाकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Coronet became unemployed and began to work 5 lakh confiscated from highly educated youth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरोनात बेरोजगार झाला अन् चाेरी करायला लागला; उच्चशिक्षित तरुणाकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलमधील स्टाफ आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला अटक ...

...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया  - Marathi News | Ulhas Bapat's reaction regarding the suspension of 16 MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया 

महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. ...

"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही" - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Shivsena MLA Santosh Bangar criticises Eknath Shinde supporting MLA group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही"

Maharashtra Political Crisis:"हे आमदार राज्यात परत आल्यावर लोक त्यांना सडके टमाटे, अंडी फेकून हाणतील." ...

भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का - Marathi News | By-Polls Result: Azamgarh, Rampur, Sangrur won by BJP; A strong blow to the SP, AAP in the Lok Sabha by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का

Loksabha, Vidhan Sabha By-Polls Result: पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे. ...

किती गोड...! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मिनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा क्यूट फोटो - Marathi News | Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Devaki aka Meenakshi Rathod shared photo of daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड...! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मिनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा क्यूट फोटो

Marathi Actress Meenakshi Rathod daughter: ध्या मिनाक्षीनं शेअर केलेला एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो आहे मिनाक्षीच्या लेकीचा... ...

कोथिंबीर पटकन निवडून होण्यासाठी खास २ टिप्स; कोथिंबीर जास्त दिवस राहील फ्रेश, हिरवीगार - Marathi News | Easy steps to clean coriander leaves : How to Store Coriander/Cilantro Leaves for 2-3 weeks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोथिंबीर पटकन निवडून होण्यासाठी खास २ टिप्स; कोथिंबीर जास्त दिवस राहील फ्रेश, हिरवीगार

Easy Steps To Clean Coriander Leaves : कोथिंबीर बाजारातून विकत आणली आणि पटकन निवडली नाही तर ती वाळून जाते, कोमेजते. कोथिंबीर छान फ्रेश ठेवायची तर या काही टिप्स ...

"कोण डोंगर, कोण झाडी, कोण दरी बघतंय"; आदित्य ठाकरेंचा असाही निशाणा - Marathi News | "Who looks at the mountains, who looks at the bushes, who looks at the valley"; Such is the target of Aditya Thackeray on shivsena MLA | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"कोण डोंगर, कोण झाडी, कोण दरी बघतंय"; आदित्य ठाकरेंचा असाही निशाणा

विशेष म्हणजे बंडखोर आमदारांवर टिका करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनीही गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलवर भाष्य केलं. ...

Shubman Gill, LEI vs IND : लोकेश राहुलची माघार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह त्यात टीम इंडियाला आणखी एक धक्का - Marathi News | LEI vs IND : More trouble for India, Shubman Gill is hit on his hand by Mohammed Siraj. He looks in serious pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलची माघार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह त्यात टीम इंडियाला आणखी एक धक्का

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) दुखापतीतून न सावरल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रवालला ( Mayank Agarwal) लंडनमध्ये नेण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला. ...

Prakash Abitkar : गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांमध्ये खरंच मारामारी झाली का?; प्रकाश आबिटकर म्हणतात... - Marathi News | Prakash Abitkar says no fight between mlas of eknath shinde in Guwahati hotel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांमध्ये खरंच मारामारी झाली का?; प्रकाश आबिटकर म्हणतात...

Prakash Abitkar : हॉटेलमधील दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...