Marathi actors: हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, यावेळी आपण राजकारणात सक्रीय असलेले मराठी कलाकार कोणते ते पाहुयात. ...
एकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्याबरोबर आहे. या आकड्यात पैशांना चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील. ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. ...
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल् ...
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बडोदा येथे रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
India vs Ireland 1st T20I : हॅरी टेक्टरने दमदार खेळ करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. पण, भारताच्या फलंदाजांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. ...
India vs Ireland 1st T20I : भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) व कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी पहिल्या ८ चेंडूंत आयर्लंडच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. पण... ...
India vs Ireland 1st T20I : नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झाला नव्हता. ९ वाजता पहिला चेंडू फेकला जाणारा चेंडू पावसामुळे ११.२० वाजता फेकला गेला. ...