लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PUBG Murder: 'पबजी'चं वेड घातक! चिमुकल्याचं तोंड 'Feviquick'नं चिकटवलं, हात-पाय बांधले अन् टॉयलेटमध्ये... - Marathi News | pubg game addicted killed an innocent boy by sticking his mouth with feviquick | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पबजी'चं वेड घातक! चिमुकल्याचं तोंड 'Feviquick'नं चिकटवलं, हात-पाय बांधले अन् टॉयलेटमध्ये...

PUBG Game Addicted Killed Minor Boy: पबजी गेमच्या वेडापायी घडणाऱ्या धक्कादायक घटनांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. ...

अमृता पवारनंतर मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं बांधली गुपचूप लग्नगाठ, फोटो व्हायरल - Marathi News | After Amrita Pawar, this famous actress from Marathi art world secretly tied the knot, photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता पवारनंतर मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं बांधली गुपचूप लग्नगाठ, फोटो व्हायरल

अभिनेत्री अमृता पवार नील पाटीलसोबत नुकतीच विवाह बंधनात अडकली. यानंतर आणखी एक अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. ...

महापुराचे पाणी मराठवाड्यात नेणार म्हणजे नवं गाजरच, जलतज्ञांचे मत; पाणी नेणार कसे? - Marathi News | How will the water of Flood in Kolhapur, Sangli carry water to Marathwada? Water expert opinion; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुराचे पाणी मराठवाड्यात नेणार म्हणजे नवं गाजरच, जलतज्ञांचे मत; पाणी नेणार कसे?

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत कमी दिवसांत प्रचंड पाऊस आणि महापूर हा निसर्गाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत दोन-चार लाख क्युसेक्स पाणी कसे व कोणत्या पद्धतीने वाहून नेणार हाच कळीचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

पुणे जिल्ह्यातील ९ नगर परिषदा, २ नगर पंचायतींसाठी १८ ऑगस्टला मतदान - Marathi News | Polling for 9 Municipal Councils, 2 Nagar Panchayats in Pune District on 18th August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ९ नगर परिषदा, २ नगर पंचायतींसाठी १८ ऑगस्टला मतदान

तसेच २ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींचीही निवडणूक... ...

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर तीस महिने पत्रव्यवहार केला नाही - Marathi News | thirty months after narendra Dabholkar's assassination, no correspondence was exchanged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर तीस महिने पत्रव्यवहार केला नाही

मी तीस महिने वाहिन्यांवर दाभोलकर हत्येच्या बातम्या पाहात होतो... ...

संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात - Marathi News | Scale 1 kg 700 gm shells seized in Sangameshwar ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात

खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली असता करण्यात आली कारवाई ...

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग - Marathi News | Insufficient coal reserves; Clouds of power shortage again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

coal : कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. ...

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले - Marathi News | Cloud burst like rain in Nanded district; Extreme damage to agriculture, many citizens trapped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले

नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने नांदेड-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे. ...

सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake in Jat in Sangli district during rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. ...