इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Maharashtra News: त्यांच्या हातात सत्ता आहे ना, असे सांगत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. ...
Health Tips : तसं पाहिलं तर शरीर हेल्दी ठेवण्यासाठी कफ गरजेचा असतो. कारण कफ आपल्या फुप्फुसांमध्ये धुळीचे कण जमा होण्यापासून रोखतो आणि बॅक्टेरियापासूनही वाचवतो. ...
शदाब मोहम्मद जावेद सय्यद या व्यापाऱ्याच्या भावाच्या नावे दोन पॅन कार्ड होती. मोबाईल खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी तो बँकेत गेला असता पहिले पॅन कार्ड न जुळल्याने त्याने दुसरे पॅन कार्ड दाखवले. ते पॅन कार्ड जुळले. ...
वारकऱ्यांना मिळाला दिलासा ...
राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच पोलिसांनी सापळा रचून रात्रीच उचलले ...
शोभायात्रेने कणकवली गजबजली ...
बॉलिवुड इंडस्ट्रीचा सध्या फार वाईट काळ सुरु आहे. अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप झाले. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने थेट बॉलिवुड कलाकारांवर टीका केली आहे ...
गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. ...
अग्निवीरच्या या बॅचचे ट्रेनिंग मार्च महिनाअखेरपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर, त्यांना देशसेवेसाठी पाठवण्यात येत आहे. ...