किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बाळासाहेबांचे विचार ऐकताना अंगात ताकद, ऊर्जा येते. प्रत्येकाला प्रेरणा स्फूर्ती मिळते. अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळते असं शिंदे यांनी सांगितले. ...
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सयाजी महाविद्यालयासमोर काही तरूण सोमवारी रात्री उभे राहिले होते. ...
दोन मिनिटांत केली घरफोडी ... ...
एलसीबीची कारवाई : दागिन्यांसह १३ दुचाकीही जप्त, संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील ...
दरोडासदृश घटनेने परिसरात भीतीचे वातावरण... ...
बाळासाहेब रिमोट कंट्रोल सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवायचे. स्वत:ला काय हवं म्हणून रिमोट कंट्रोल चालवले नाही असं शिंदे म्हणाले. ...
दुचाकीवर चालले होते विक्रीला, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. ...
Balasaheb Thackeray : विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि भारताचा आघाडीचा क्रिकेटफलंदाज के. एल. राहुल यांचा आज लग्नसोहळा पार पडला. राहुल-आथियाचं शुभ मंगल सावधान झालं. ...