मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. ...
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आफताबविरोधात अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. ...
कार्यकाळ संपलेल्या ११ ग्रामपंचायतींवर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती... ...
air hostess viral video: सध्या सोशल मीडियावर विमानातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...
मिरजेच्या मुख्य बसस्थानकासह शहरी बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३० कोटींचा प्रस्ताव पाठविला ...
सुहाना खानने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले होते, पण त्या फोटोंपेक्षा शाहरुखच्या कमेंटचीच जास्त चर्चा रंगली. ...
काही दिवसापासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कथितपणे लोकांच्या मनाची जाण असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री मध्य प्रदेश येथील बागेश्वर धाममध्ये देशभरातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ...
Balaram palace : सूर्यवंशम (Sooryavansham) या सिनेमाबाबत अनेक खास गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे या सिनेमात दाखवलेली हवेली. आज या हवेलीबाबत जाणून घेऊ. ...
शासनाच्या या निर्णयामुळे अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचीही पंचाईत ...
अखेरच्या दिवशी माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेसावे कोळी सी फूड फेस्टिव्हलला भेट दिली. ...