लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

२ मुलांसह महिलेचा गळफास; एक मुलगा थोडक्यात बचावला अन् रात्रभर मृतदेहाशेजारी बसला - Marathi News | In Jharkhand Woman hanged with 2 children; One boy narrowly escaped and spent the night by the corpse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ मुलांसह महिलेचा गळफास; एक मुलगा थोडक्यात बचावला अन् रात्रभर मृतदेहाशेजारी बसला

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

कसबा आमचा हक्काचा...! पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड, उमेदवारही जाहीर - Marathi News | Kasbah is our right...! Sambhaji Brigade in the arena of by-elections, candidates also announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा आमचा हक्काचा...! पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड, उमेदवारही जाहीर

संभाजी ब्रिगेडसाठी कसबा विधानसभा मतदारसंघ अस्मितेचा विषय ...

ufff...!! मौनी रॉयचं पुन्हा एक बोल्ड फोटोशूट, पिंक ब्रालेटमध्ये दिल्या किलर पोझ - Marathi News | Mouni Roy share Glamorous Pictures latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ufff...!! मौनी रॉयचं पुन्हा एक बोल्ड फोटोशूट, पिंक ब्रालेटमध्ये दिल्या किलर पोझ

Mouni Roy Glamorous Pictures : सध्या मौनीच्या नव्या फोटोंची चर्चा आहे. मौनीने नवे फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंनी तिच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.... ...

"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं" - Marathi News | "Balasaheb Thackeray who gave me opportunities, the oil painting of them were done by my hands", chandrkala kadam artist | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं सोमवारी २३ जानेवारी रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे. ...

अभिमानास्पद! UPSC ची तयारी सुरू असतानाच आईचं निधन पण 'ती' खचली नाही; जिद्दीने IAS झाली - Marathi News | IAS Ankita Chaudhari Mother passed away during UPSC preparation still | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! UPSC ची तयारी सुरू असतानाच आईचं निधन पण 'ती' खचली नाही; जिद्दीने IAS झाली

यूपीएससीच्या तयारीदरम्यान अंकिता यांना त्यांच्या आईच्या निधनाची बातमी मिळाली. या घटनेने अंकिता खूप दु:खी झाल्या. पण त्यांनी हार नाही मानली.  ...

Pune by-election: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होणार - Marathi News | Congress candidate for Kasba by election in Pune will be announced soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune by-election: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होणार

कसब्यासाठी इच्छुकांची नावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीतील हायकमांडला पाठवणार ...

मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? - सुषमा अंधारे - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leader Sushma Andhare criticized Eknath Shinde and Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? - सुषमा अंधारे

सत्तेसाठी कोण मागे फिरले. सूरत, गुवाहाटीला कोण गेले. भारतभ्रमंती कुणी केली? असा सवाल सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला विचारला आहे. ...

"शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’, नारायण राणेंनी जागवल्या आठवणी - Marathi News | "When I was in school, I was a topper in Maths and Marathi, the teachers used to take information from me and teach", recalls Narayan Rane. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांना संबोधित करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बालपणी केलेला संघर्ष, अभ्यासाबाबच्या आवडीच्या आठवणी सांगितल्या. ...

Jeremy Renner Accident : 'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली... - Marathi News | Jeremy Renner Accident : 'Avenger' fame actor Jeremy Renner's terrible accident; More than 30 bones were broken | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली...

Jeremy Renner Accident : 'अॅव्हेंजर' चित्रपटांमध्ये हॉकआयचे पात्र साकारणाऱ्या जेरेमी रेनरचा भीषण अपघात झाला आहे. ...