लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोणताही खर्च न करता फक्त १ घरगुती हेअर मास्क लावा; दाट, लांबसडक होतील केस - Marathi News | Homemade Hair Mask For Hair Growth : Easy Hair Mask Recipes That Can Boost Your Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्याही खर्चाशिवाय फक्त १ घरगुती हेअर मास्क लावा; दाट, लांबसडक होतील केस

Homemade Hair Mask For Hair Growth : या घरगुती मास्कमुळे केसांना पोषण मिळतं. कोणत्याही केमिकल्सशी केसांचा संपर्क येत नाही. केसांची वाढ भरभर होण्यास मदत होते.  ...

"सध्या घोषित नव्हे, अघोषित आणीबाणीचा काळ!" विद्रोही साहित्य संमेलनातून ‘झाडाझडती’ - Marathi News | A time of undeclared emergency from rebel literature conference | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"सध्या घोषित नव्हे, अघोषित आणीबाणीचा काळ!" विद्रोही साहित्य संमेलनातून ‘झाडाझडती’

मराठी साहित्य संमेलनात आधी ५० लाख, नंतर २ कोटी रुपये असे खोक्यावर खोके प्राप्त झाले. ...

जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत... - Marathi News | Jharkhand, man did not eat anything from last 20 years, Temporomandibular joint ankylosis operation in Dumka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत...

झारखंडमधील एका तरुणाचे जन्मापासून तोंड बंद होते, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले. ...

धक्कादायक! प्रेयसी बनून प्रेमाचा 'खेळ', मित्रांनीही केलं ब्लॅकमेल; अन् भावी नवरदेवानं संपवलं जीवन - Marathi News | a young man ends his life after being blackmailed by his girlfriend and friends in Uttar Pradesh's Lucknow   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसी बनून प्रेमाचा 'खेळ', मित्रांनीही केलं ब्लॅकमेल; अन् भावी नवरदेवानं संपवलं जीवन

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पुण्यातील बिल्डरचा जबाब; ॲड. चव्हाण म्हणाले, एक कोटी आपलेच!  - Marathi News | Pune Builder says Adv Chavan said one crore is ours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील बिल्डरचा जबाब; ॲड. चव्हाण म्हणाले, एक कोटी आपलेच! 

सूरज सुनील झंवर (सुहास कॉलनी, जळगाव) यांनी  १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. ...

...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य - Marathi News | so 14 lakh farmers will not get the 13th installment of 'PM Kisan', this is a mandatory task | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे. ...

आई ती आईच! ती मेली पण जाताजाता आपल्या पिलांना शेवटचं दूध पाजून गेली..! - Marathi News | aurangabad news, mother is mother! She died but fed her last milk to her puppies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई ती आईच! ती मेली पण जाताजाता आपल्या पिलांना शेवटचं दूध पाजून गेली..!

हृदयद्रावकदृष्य पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या! ...

ॲप डाऊनलोड करताच ४.८२ लाख गायब; धारणीच्या वृध्देची फसवणूक, वीज पुरवठा खंडितची बतावणी - Marathi News | 4 82 lakh disappeared as soon as the app was downloaded Extortion of retention increase, pretense of power outage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ॲप डाऊनलोड करताच ४.८२ लाख गायब; धारणीच्या वृध्देची फसवणूक, वीज पुरवठा खंडितची बतावणी

थकीत देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून धारणी येथील एका वृध्देची ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार देणार मोठं गिफ्ट - Marathi News | 7th pay commission good news for government employees da may increase by 4 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार देणार मोठं गिफ्ट

7th Pay Commission: केंद्र सरकार आपल्या एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीचा महागाई भत्ता सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांनी चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. ...