लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठी बातमी! बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat resigned from the post of legislature party leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.  ...

कमी होईल शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल; ६ उपाय, हृदयाचे आजार होतील दूर, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | How to reduce Cholesterol : Ayurveda doctor told 6 ayurvedic remedies for high cholesterol and triglycerides | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी होईल शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल; ६ उपाय, हृदय ठणठणीत ठेवायचं तर डॉक्टर सांगतात....

How to reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल  कमी करण्यासाठी फॅट्सयुक्त पदार्थांपासून लांब राहायला हवं. याव्यतिरिक्त रोज व्यायाम केल्यास याचे प्रमाण कमी होऊ शकते. ...

मद्यधुंदाला झोपेतच एकापाठोपाठ दोन वाहनांनी चिरडले - Marathi News | A drunkard was crushed by two vehicles one after the other in his sleep chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मद्यधुंदाला झोपेतच एकापाठोपाठ दोन वाहनांनी चिरडले

सीसीटीव्हीमध्ये अपघात झाला कैद : दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

Sidharth Malhotra-Kiara Advani wedding : लग्नानंतर नव्या घरात शिफ्ट होणार मि. ॲण्ड मिसेस मल्होत्रा, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Kiara Advani Sidharth Malhotra New House Cost Is 70 Crore Sidharth Malhotra-Kiara Advani wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर नव्या घरात शिफ्ट होणार मि. ॲण्ड मिसेस मल्होत्रा, किंमत ऐकून थक्क व्हाल

Sidharth Malhotra-Kiara Advani wedding : आज सिद्धार्थ व कियारा लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. तूर्तास या जोडप्याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. ...

Solapur News: तब्बल १४० वर्षांनंतरही ऋणानुबंध जपले, नातीने मैत्रिणीच्या मदतीने इंग्लंडहून सोलापूर गाठले - Marathi News | Solapur News: Debt still alive after 140 years, grandson reaches Solapur from England with friend's help | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तब्बल १४० वर्षांनंतरही ऋणानुबंध जपले, नातीने मैत्रिणीच्या मदतीने इंग्लंडहून सोलापूर गाठले

Solapur News: स्थळ महापालिकेतील इंद्रभुवन..कै. आप्पासाहेब वारदांच्या पुतळ्याभोवती फोटो काढत असलेले दोन परदेशी पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते... ...

मित्रासोबत लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार - Marathi News | Abuse of a girl by luring her into marriage with a friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रासोबत लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

विश्वनाथ चिमाजी गडदे (रा. राहुरी, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १७ वर्षीय पीडितेला मित्रासोबत लग्न लावून देतो त्याच्याकडून दहा हजार रुपये घेऊन दे, असे सांगून आरोपीने पळवून नेले होते. ...

India vs Australia,1st Test: अश्विन नव्हे, भारताच्या 'या' गोलंदाजापासून सावध राहा; शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला - Marathi News | India vs Australia,1st Test: Left-arm spinner Ravindra Jadeja can be very dangerous, feels Shane Watson. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन नव्हे, भारताच्या 'या' गोलंदाजापासून सावध राहा; शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला

India vs Australia,1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. ...

शेतातील जिवंत वीज तारांमध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Tigress dies after being entangled in live power lines in farm | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतातील जिवंत वीज तारांमध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या शेतशिवारातील घटना ...

Chanakya Neeti: मोठमोठ्या धनिक, शेठजींनाही कंगाल बनवतात या चुका, तुम्हीही वेळीच व्हा सावध - Marathi News | Chanakya Neeti: Be careful of these mistakes that make even big Shethji poor | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :मोठमोठ्या धनिक, शेठजींनाही कंगाल बनवतात या चुका, तुम्हीही वेळीच व्हा सावध

Chanakya Neeti: पैसे कमावण्याबाबत चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्यांनी नीतीशास्त्रामध्ये त्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. ...