आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे? ...
उत्तम कामगिरीतून आदर, आदरातून ओळख, त्यातून प्रतिष्ठा, शक्ती असाच प्रवास असतो. जे व्यावसायिक कंपनीबाबत खरे, तेच देशाबाबतही खरे आहे! ...
अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर शस्त्रधारी हजारोंचा जमाव अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी चालून गेल्याची गुरुवारची दृश्ये तर देशवासीयांना धडकी भरवणारी आहेत. ...
नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये नवा ‘केस’ पेपरच दंतवैद्यक करू शकणार ‘हेअर ट्रान्सप्लांट’ ...
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. ...
Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या सेंट्रल हॉलमधील अभिभाषणाने झाली. हे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी एकेक करून आमदार, मंत्री सभागृहात येत होते. ...
कोणत्याही वैध कारणाशिवाय राज्य निवडणूक आयोग जाणूनबुजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. ...
तक्रारदार विजय (नावात बदल) हे अंधेरी पूर्वेतील कोंडी विटा गुंफा या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये कामाला आहेत. ...
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा दिलासा, अभिमत विद्यापीठांना सूचना ...