लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठा अनर्थ टळला! हार्बर मार्गावरील खारकोपर इथं लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले - Marathi News | 3 local coaches derailed at Kharkopar on Harbor route | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोठा अनर्थ टळला! हार्बर मार्गावरील खारकोपर इथं लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले

या घटनेमुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ या मार्गावरील लोकल गाड्यांवर परिणाम झाला असून हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. ...

एक'रत्न' महाराष्ट्राचे नशीब उजळवणार; महापेत एक लाख रोजगार उपलब्ध होणार - Marathi News | 20 thousand crores will be invested in Mahape MIDC in Gems and jwelery park, 1 lakhs jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक'रत्न' महाराष्ट्राचे नशीब उजळवणार; महापेत एक लाख रोजगार उपलब्ध होणार

या प्रकल्पामध्ये परिसरातील कामगारांसाठी कमी किमतीच्या निवासी सुविधा विकसित करून त्यांना प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये प्रदान करण्यात येणार आहेत. ...

पैसे कमावण्यासाठी पती ओमानला गेला, इथं बायकोनं दुसऱ्याशी बनवले संबंध, त्यानंतर.. - Marathi News | In Uttar Pradesh, a wife killed her husband along with her lover over an affair dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे कमावण्यासाठी पती ओमानला गेला, इथं बायकोनं दुसऱ्याशी बनवले संबंध, त्यानंतर..

१३ फेब्रुवारीला तुर्कपट्टी येथील खिरिया गावात ऊसाच्या शेतात मुन्ना मध्देशियाचा मृतदेह सापडला. ...

Aishwarya Narkar : '...पण ते प्रत्येकाला दिसत नाही', ऐश्वर्या नारकर यांचा पोस्टसोबत 'तो' फोटो चर्चेत - Marathi News | Aishwarya Narkar: '...but not everyone can see it', Aishwarya Narkar's post with 'that' photo in discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Aishwarya Narkar : '...पण ते प्रत्येकाला दिसत नाही', ऐश्वर्या नारकर यांचा पोस्टसोबत 'तो' फोटो चर्चेत

Aishwarya Narkar : वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे ऐश्वर्या नारकर यांचे मनमोहक रुप आहे. त्यांच्याकडे बघून अनेकांना वयाचा अंदाजही येणार नाही. ...

आधी भाल्याने डोक्यावर केला हल्ला मग शॉक दिला, सूनेने सासूची केली हत्या - Marathi News | Woman murder her mother in law by electrocution her in Amritsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी भाल्याने डोक्यावर केला हल्ला मग शॉक दिला, सूनेने सासूची केली हत्या

Crime News : सासू संपवण्यासाठी सूनेने आधी तिच्या डोक्यावर भाल्याने हल्ला केला. नंतर तिला शॉक देऊन तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला भाला ताब्यात घेतला आहे. ...

New Zealand Vs England : अखेरपर्यंत थरार, फॉलोऑननंतर न्यूझीलंडने केला चमत्कार, इंग्लंडची एका धावेने हार - Marathi News | New Zealand Vs England : Thrilling till the end, New Zealand did a miracle after the follow-on, England lost by one run, greatest test match in the history of the Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरपर्यंत थरार, फॉलोऑननंतर न्यूझीलंडने केला चमत्कार, इंग्लंडची एका धावेने हार

New Zealand Vs England : सामन्याच्या शेवटच्या दिवशी २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या इंग्लंडला २५६ धावांवर रोखत न्यूझीलंडने अवघ्या एका धावेने सनसनाटी विजय मिळवला. ...

जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | You won..! First the boys then Ritesh-Genelia joined hands; The video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल

Riteish Deshmukh And Genelia D'souza-Deshmukh : रितेश-जिनिलिया बऱ्याचदा त्यांच्या मुलांसोबत विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

ग्रामपंचायत निवडणूक वादातून चौघांकडून पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | Husband and wife were beaten up by four persons due to Gram Panchayat election dispute kopargoan ahmednagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्रामपंचायत निवडणूक वादातून चौघांकडून पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात घडली घटना ...

Mitali Mayekar : मितालीच्या 'त्या' फोटोवर नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने थेट कमेंट सेक्शनच केला बंद - Marathi News | Mitali Mayekar Netizens trolled her bold photo the actress immediately closed the comment section | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मितालीच्या त्या फोटोवर नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने थेट कमेंट सेक्शनच केला बंद

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर हिने काल इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर करत सर्वांनाच धक्का दिला. ...