लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कर्ज फेडण्यासाठी निवडला अवैध मार्ग; जेसीबी चोरणारे चौघे अटकेत - Marathi News | Illegal method chosen to repay the loan; Four arrested for stealing JCB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर्ज फेडण्यासाठी निवडला अवैध मार्ग; जेसीबी चोरणारे चौघे अटकेत

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरून केला तपास ...

सातारा पालिकेकडून ४६६ कोटींचा अर्थसंकल्प सादर, मिळकतदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय - Marathi News | 466 crores budget presented by Satara Municipality, decision to give discount on house rent to tenants | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेकडून ४६६ कोटींचा अर्थसंकल्प सादर, मिळकतदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय

सातारा : भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४६६ कोटी ३३ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा अर्थसंकल्प सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत ... ...

भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान - Marathi News | 39 goats died in the fierce fire, big loss to the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले. ...

बापरे! किती हे ऊन... आता सोलापूरात शाळा सकाळीच - Marathi News | heat wave temperature increases in Solapur school in the morning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बापरे! किती हे ऊन... आता सोलापूरात शाळा सकाळीच

मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ...

Ranbir Kapoor : मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला होता सल्ला; वाचा काय आहे किस्सा - Marathi News | ranbir kapoor told his ca asked to make will before daughter raha birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला ‘हा’ होता सल्ला

Ranbir Kapoor : रणबीरने लेक राहाबद्दल एक इंटरेस्टिंग खुलासा केला आहे. ...

Maharashtra Politics: “मोदी-शाह, शिंदे-फडणवीसांनी कायदा विकत घेतला; कोर्टात आमच्या बाजूने निर्णय आला नाही तर...” - Marathi News | thackeray group sharad koli criticised bjp and shinde group over supreme court hearing and election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी-शाह, शिंदे-फडणवीसांनी कायदा विकत घेतला; कोर्टात आमच्या बाजूने निर्णय आला नाही तर...”

Maharashtra News: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

चिंचवडला विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक लढवली; तिरंगी लढतीचा निकाल मतदारांच्या हातात - Marathi News | Chinchwadla contested the election by keeping development issues aside The result of the three-way fight is in the hands of the voters | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडला विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक लढवली; तिरंगी लढतीचा निकाल मतदारांच्या हातात

पोटनिवडणुकीत २ लाख ८७ हजार १४५ नागरिकांनी मतदान केले ...

बारमाही चालणारा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई, सरकारी मिळेल मदत  - Marathi News | business idea murmura making business earn lakh of rupees every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बारमाही चालणारा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई, सरकारी मिळेल मदत 

Business Idea : मुरमुरे मेकिंग बिझनेस (Murmura Making Business) म्हणजेच लाय बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. ...

गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून चाेरला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत - Marathi News | iPhone stolen for smoke ganja; Accused arrested within 24 hours in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून चाेरला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत

खेळणाऱ्या मुलाला धमकावत पळवला होता आयफोन ...