मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
एका दमात दोन निशाने साधण्याचा प्रयत्न ...
कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅरिस रौफला मारलेले षटकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. ...
कृषि पर्यटन व्यवसाय मधील येणारे पर्यटक आपल्याला अतिथी देवो भव समान आहेत त्यांच्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा ह्या उत्तम असाव्यात ... ...
३३८ ठिकाणी ग्रामपंचायत भवनही नाही : तर २४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्रलंबित ...
Vanita Kharat Birthday : "तुझ्याबरोबर काम करून...", 'कबीर सिंग'मध्ये वनिताचं काम पाहून अशी होती शाहीद कपूरची प्रतिक्रिया ...
ही घटना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा, सुदर्शन हाईट्स या इमारतीत घडली. ...
जिल्ह्यात २३ बंधारे पाण्याखाली ...
How to prevent wrinkles and fine lines : सुरकुत्यांमुळे चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता कमी होऊ लागते. पण ५ ते १० मिनिटं स्वत:साठी वेळ काढला तर तुम्ही चेहरा वाढत्या वयातही सुंदर ठेवू शकता. ...
पॉवर कंस्ट्रेक्शन कॉर्पोरेशन ऑफ चाइनाने हा विद्युत जलप्रकल्प ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटलंय. ...