लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने रुग्णावर उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी - Marathi News | Mantra treats patient at YCM Hospital in Pune; In the name of security guard, fuel for superstition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी

पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्येच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे... ...

मध्य रेल्वेच्या ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग, १३२.४७ कोटींचा लाभ - Marathi News | Central Railway 'Zero Scrap' campaign gains speed, profits of 132.47 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेच्या ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग, १३२.४७ कोटींचा लाभ

२०.४१ टक्क्यांची लक्षणीय वाढ, रेल्वे बोर्डाकडून ३०० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीचे वचनबद्ध ...

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली - Marathi News | lalu yadav fodder scam cbi in supreme court bail cancel appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली

आता लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआय पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. ...

स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज - Marathi News | Marathmola Smita Ghuge hoists 75-foot tricolor flag on Mount Elbrus on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

आझादी का अमृत महोत्सव निमित्त रशियामध्ये दिला नारा ...

अपघातानंतर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन जण पोलिस कोठडीत; दोघांचा शोध सुरू - Marathi News | Two men in police custody for robbing biker after accident; The search for both is on | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातानंतर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन जण पोलिस कोठडीत; दोघांचा शोध सुरू

दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ...

साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला  - Marathi News | The terror of stray dogs in Satara, a woman walking was attacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला 

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला ...

हाफ राईससाठी डोके फोडले, गुन्हा दाखल - Marathi News | Head smashed for half rice, case filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाफ राईससाठी डोके फोडले, गुन्हा दाखल

बनिया यांनी विलेपार्ले पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 2 lakh 60 thousand worth of dal was stolen from a standing truck, 46 kattas were stolen; A case has been registered against unknown persons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

औद्योगिक वसाहत परिसरातील जनता ट्रान्सपोटजवळ एका ट्रकमध्ये उडीद डाळीचे ५० किलो वजनाचे ४६ कट्टे भरलेले होते. ती ट्रक रात्री तेथे उभी असताना त्यामधून वरील सर्व कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.  ...

फ्री सर्व्हिसिंगच्या बहाण्याने व्यापाऱ्याच्या मर्सिडिज पुण्यात विक्रीला; मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Dealer's Mercedes for sale in Pune on the pretext of free servicing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्री सर्व्हिसिंगच्या बहाण्याने व्यापाऱ्याच्या मर्सिडिज पुण्यात विक्रीला; मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पथक पुण्याला रवाना ...