RR vs RCB, IPL 2024 Eliminator Match Update: आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना होत आहे. या सामन्यात कोण जिंकेल याची भविष्यवाणी माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी केली आहे. ...
दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले. ...
आपल्याला वेगळ्या पदार्थांची चव चाखायची असेल, तर आपण हॉटेलमध्ये जातो. आता हीच चव मधमाश्यांना चाखता येणार आहे. कारण त्यांच्यासाठी खास पुण्यामध्ये 'हनी बी हॉटेल'ची सोय करण्यात आली आहे. ...
मी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, अशी खंत मतदानानंतर गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी व्यक्त केली होती. ...
Paytm Q4 Results: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने बुधवारी, २२ मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा सुमारे साडेतीन पटीनं वाढून ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...