लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम - Marathi News | Lok sabha election 2024 Five stages Politics stirred up, accusations and counter-accusations in campaign meetings came to an end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम

नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले. ...

आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope May 19, 2024 Chance of sudden financial gain benefits in business sector | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार - Marathi News | Anandvarta: It will rain this year; Monsoon will hit Andaman today and Kerala on May 31; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

१०६ टक्के पाऊस होण्याचे संकेत... दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. ...

RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral  - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Anushka Sharma & Virat Kohli is crying after Royal Challengers Bengaluru reach in playoffs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. ...

यंदा २८ हजारांवर मुले पहिल्यांदा घेणार झेडपीच्या शाळेत एन्ट्री - Marathi News | This year, 28 thousand children will take entry to ZP schools for the first time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदा २८ हजारांवर मुले पहिल्यांदा घेणार झेडपीच्या शाळेत एन्ट्री

शाळा पूर्व तयारी अभियान : इयत्ता पहिल्या वर्गासाठी प्रवेश पक्रिया ...

RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना  - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : RCB won by 27 runs, Royal Challengers Bengaluru qualify for Playoffs, Rachin Ravindra ( 61) run out & superb catch by faf du Plessis, game changing moment, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. ...

देशभरात ‘प्रोफेसर गॅंग’ची शेकडो बॅंक खाती, राजस्थान ते केरळपर्यंत ‘लिंक’ - Marathi News | Hundreds of bank accounts of 'Professor Gang' across the country, 'Link' from Rajasthan to Kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशभरात ‘प्रोफेसर गॅंग’ची शेकडो बॅंक खाती, राजस्थान ते केरळपर्यंत ‘लिंक’

सहा महिन्यांत १० पट नफ्याच्या ‘प्लॅन’मध्ये अडकतात गुंतवणूकदार : फसवणूक केल्यावरदेखील १० टक्के कमिशनची मागणी ...

धनादेश न वटल्याने कर्जदाराला दंडासह एक महिना साधी कारावासाची शिक्षा! - Marathi News | One month simple imprisonment with fine to borrower for non-cashing of cheques! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धनादेश न वटल्याने कर्जदाराला दंडासह एक महिना साधी कारावासाची शिक्षा!

सावर्डे येथील गुरूकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार ...

प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी - Marathi News | sex scandal case after blue corner notice arrest warrant issued for prajwal revanna  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी

Sex Scandal Case : कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी संपल्यानंतर लगेचच खासदाराने देश सोडून पळ काढला. ...