वडकी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दोघे जण कोठारी (ता. बल्लारशहा, जि. चंद्रपूर) येथून शासनाने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरीता बाळगून असल्याची माहिती मिळाली. ...
गौरव सांगावकर राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश लक्ष्मण टिपुगडे ... ...
सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या दिलाशाचा वेळ संपत आला आहे. दुसरीकडे आता केजरीवालांच्या याचिकेवर ईडीने प्रत्युत्तर दिले आहे. ...
loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...
येत्या ४ जूनला लाेकसभा निवडणूकीनंतर मालेगावसारखी स्थिती सर्वत्र दिसेल आणि बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल असाही दावा त्यांनी केला आहे. ...
Onion Export Duty on Bangalore rose onion exempted, कर्नाटकातील बंगळुरू रोझ या वाणाच्या कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्राने काढून टाकले असून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निर्यात शुल्क कमी होण्याची किंवा काढून टाकण्याची प्रतीक्षा आहे. ...