लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माणसापेक्षा मुले ठेवतात राेबाेटवर जास्त विश्वास, संशाेधनातील चकित करणारी माहिती  - Marathi News | Kids Trust Robots More Than Humans, Surprising Findings From Research  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माणसापेक्षा मुले ठेवतात राेबाेटवर जास्त विश्वास, संशाेधनातील चकित करणारी माहिती 

अमेरिकेत ‘काॅम्प्युटर इन ह्युमन बिहेविअर’ या मासिकामध्ये यासंदर्भात केलेल्या शाेधावर लेख प्रकाशित झाला आहे. ...

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा  - Marathi News | In Delhi Liquor Policy Case K. Kavita's involvement, claimed in the supplementary charge sheet filed by the ED  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा 

दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.  ...

देशात यंदा आले ४४.४३ अब्ज डॉलर, नेदरलँड आणि जपानकडूनही ओघ वाढला  - Marathi News | 44.43 billion dollars came into the country this year, the inflow from the Netherlands and Japan also increased  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात यंदा आले ४४.४३ अब्ज डॉलर, नेदरलँड आणि जपानकडूनही ओघ वाढला 

या काळात भारताला सिंगापूरहून सर्वाधिक ११.१७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली. मात्र, २०२२-२३ च्या तुलनेत ती ३१.५५ टक्के कमी आहे. ...

तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी - Marathi News | Kidnapped three people and demanded a ransom of eight lakhs from the merchant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी

खळबळजनक : तिघांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना ...

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | Devendra Fadnavis meets Raj Thackeray What issues are discussed before the lok sabha election verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

विधानपरिषद निवडणुकीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

वाहनासह चंदन साठा पकडला; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Caught a sandalwood stock with the vehicle Assets worth seven and a half lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनासह चंदन साठा पकडला; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

एकाविराेधात गुन्हा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... ...

उदगीर शहरात बारा कोटींची फसवणूक; राजस्थानी मल्टिस्टेटच्या संचालकावर गुन्हा - Marathi News | Twelve crore fraud in Udgir city; Crime against Director of Rajasthani Multistate | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर शहरात बारा कोटींची फसवणूक; राजस्थानी मल्टिस्टेटच्या संचालकावर गुन्हा

संचालकांविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भरधाव दुचाकी झाडावर आदळली, सैनिकासह दाेघे ठार - Marathi News | A speeding bike hits a tree killing two including a soldier | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव दुचाकी झाडावर आदळली, सैनिकासह दाेघे ठार

माेताळा ते वडगाव रस्त्यावरील अंत्री शिवारातील घटना ...

मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं! - Marathi News | Maratha Reservation Manoj Jarange Patil changes date of fast The reason behind the decision was also told | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!

उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचं सांगत जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी काही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. ...