लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज ! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: NCP Sharad Pawar fight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज!

सोबत आमदार नाहीत, ‘तयार’ उमेदवार नाहीत, तरीही शरद पवारांनी मोठ्या निकराने, हिमतीने किल्ला लढवला आणि राखला! ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शिंदेसेना ही धाकली सेना! ‘खरी शिवसेना ठाकरेंची’ असे मतदारांनी ठणकावले, तरी...  - Marathi News | Shindesena is a young sena! "The real Shiv Sena belongs to Thackeray" voters said, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदेसेना ही धाकली सेना! ‘खरी शिवसेना ठाकरेंची’ असे मतदारांनी ठणकावले, तरी... 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ठाणे व कल्याण हे गड राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले ही त्यांच्याकरिता मोठी उपलब्धी आहे. ...

मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही  - Marathi News | mumbai lok sabha election result 2024 even with the adding the mns in mahayuti pm narendra modi could not make effect on maharashtra voters maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

Mumbai Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नाही. ...

चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी - Marathi News | The seemingly fierce battle was one-sided; Supriya Sule won for the fourth time with a margin of one and a half lakh votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी

केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.... ...

Rain Maharashtra Update: आज राज्यभर मुसळधार! हे पाच जिल्हे वगळता राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट - Marathi News | Rain Maharashtra Update: Heavy rain across the state today! Yellow alert of stormy rain in the state except these five districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Maharashtra Update: आज राज्यभर मुसळधार! हे पाच जिल्हे वगळता राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाचा अंदाज, वाचा विस्ताराने.. ...

बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे? - Marathi News | Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil kolhe wins in election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

शहरी भागातील हडपसरने कोल्हेंना तर भोसरीने आढळरावांना काहीसे तारल्याचे पाहायला मिळाले.... ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Uddhav Sena is the real Shiv Sena! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही हे सिद्ध झाले! ...

उत्तरेत श्रीपादभाऊंवर 'मतांचा पाऊस'; सत्तरी, डिचोलीसह बार्देशमधून मिळाले मोठे मताधिक्क्य - Marathi News | shripad naik won in north goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तरेत श्रीपादभाऊंवर 'मतांचा पाऊस'; सत्तरी, डिचोलीसह बार्देशमधून मिळाले मोठे मताधिक्क्य

श्रीपाद नाईक यांना प्रचंड मताधिक्य देत त्यांच्या घवघवीत यशाचे शिल्पकार ठरले. ...

आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेकीचा आनंद गगनात मावेना, हेमा मालिनींसाठी ईशा देओलची पोस्ट - Marathi News | lok sabha election result 2024 hema malini hat trick won from mathura esha deol shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेकीचा आनंद गगनात मावेना, हेमा मालिनींसाठी ईशा देओलची पोस्ट

ड्रीम गर्लने मथुरेत विजयाची हॅट्रीक केली. हेमा मालिनींच्या विजयानंतर ईशा देओलने खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. ...