लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार - Marathi News | Big Breaking News: Rahul Gandhi to vacate the same constituency Wayanad Seat which gave him shelter during crisis, keep Rai bareli; Final decision taken by Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे ठरले! दोन पैकी एक मतदारसंघ सोडला; प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढविणार

Rahul Gandhi, Priyanka Gandhi Waynad Seat Contest: काँग्रेसच्या संकटकाळात, राहुल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून विजयाची खात्री नसताना ज्या वायनाडने साथ दिली त्याच मतदारसंघाला सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. ...

मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक... - Marathi News | Amit Shah Meeting On Manipur Security: After Mohan Bhagwat's statement on Manipur, Amit Shah active, called a high level meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...

मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. ...

Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Onion Bajarbhav in nashik, pune market yards check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ 46 हजार क्विंटलची आवक झाली. काय बाजारभाव मिळाला? ...

पुण्यात झाली जन्मठेपेची शिक्षा; जामिन भेटताच लातूरला येताना घेऊन आला पिस्टल - Marathi News | Sentenced to life imprisonment in Pune; As soon as get bail, he brought a pistol while coming to the Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुण्यात झाली जन्मठेपेची शिक्षा; जामिन भेटताच लातूरला येताना घेऊन आला पिस्टल

पोलिसांनी तरुणाकडून जिवंत काडतूस, मॅगझिन जप्त ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण, पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिली माहिती - Marathi News | Administrative preparations for police recruitment in Sindhudurg district complete, Superintendent of Police Agarwal gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण, पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिली माहिती

लांबून येणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था ...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla will start from June 29, will have five stops in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या

सातारा : लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ... ...

"तर मराठा समाजाच्या नाराजीचा विधानसभेलाही फटका बसेल" - Marathi News | Displeasure of the Maratha community will also affect the Legislative Assembly Says Narendra Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"तर मराठा समाजाच्या नाराजीचा विधानसभेलाही फटका बसेल"

नरेंद्र पाटील यांचा सरकारला घरचा आहेर : महामंडळातील कर्मचारी कपातीवरून तीव्र नाराजी ...

अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर - Marathi News | Heavy rains lashed most parts of the district including Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर

२४ ते ४८ तासात मान्सून आगमनाची शक्यता : शहरात १८ मिमी पावसाची नाेंद ...

धनुष्यबाण शिंदेसेनेचाच; राज्यात आमचीच ताकद अधिक : मंत्री सामंत - Marathi News | Some misconceptions are being spread about bow and arrow marks says Minister uday samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धनुष्यबाण शिंदेसेनेचाच; निशाणीबाबतच्या चर्चांना आधार नाही, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

'शिंदेसेनेने मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे' ...