लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू - Marathi News | about 98 lakhs for cleaning of 3 lakes in mulund preparations of the municipality for the immersion of ganesha idol have started in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे. ...

Vasantrao Naik : वसंतराव नाईकांनी राज्यात रोजगार हमी योजना कशी आणली? वाचा सविस्तर  - Marathi News | latest News vasantrao naik Maharashtra is the first state in india to implement rojgar hami yojna | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vasantrao Naik : वसंतराव नाईकांनी राज्यात रोजगार हमी योजना कशी आणली? वाचा सविस्तर 

Vasantrao Naik Birth Anniversary : आणि रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणून गणले गेले आहे. ...

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची कमाई ४०० पार! विकेंडला कमाईत जबरदस्त वाढ - Marathi News | Kalki 2898 AD box office collection day 4 prabhas amitabh bachchan kamal haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची कमाई ४०० पार! विकेंडला कमाईत जबरदस्त वाढ

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. या सिनेमाने चार दिवसात बक्कळ कमाई केलीय. ...

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी - Marathi News | What does Manusmriti have to do with Brahmins today? Stop criticizing unnecessarily: Medha Kulkarni | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष? ...

"दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित", जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल - Marathi News | JP Nadda slams Mamata Banerjee-led govt, says West Bengal unsafe for women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित", जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

पश्चिम बंगाल महिलांसाठी सुरक्षित नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम - Marathi News | In Ashadhi Vari Palkhi ceremony, the number of pilgrims increased this year; Result of timely rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम

आषाढी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील वारकरी सहभागी होत असतात... ...

विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Five farmers committed suicide in Vidarbha in two days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जवाटप केवळ ४५ टक्के : नापिकी, कर्जवाटप थांबले ...

किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते? - Marathi News | What and how to measure rainfall? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते?

अतिवृष्टी, गारपीटची नुकसानभरपाई शासनाच्या पर्जन्यमापकाच्या आधारे दिली जाते पण, राज्यात गावांच्या तुलनेत जेमतेम पर्जन्यमापक आहेत, मग पाऊस मोजायचा कसा? ...

किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव - Marathi News | Rejected as a Kinner and gave a chance after seeing the yearning! Experience of Third Party Brokers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव

मागील दोन वर्षांपासून देहू ते पंढरपूर अशी वारी मी करत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील संत रोहिदास महाराज पालखी क्रमांक १३ मध्ये आम्ही तृतीयपंथी सहभागी होत आहोत... ...