लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोलापुरात बांधकाम कीटचे कूपन न दिल्याने हजारो कामगारांचा रात्रीपासूनच ठिय्या - Marathi News | In Solapur, thousands of workers went on strike from night due to non-payment of coupons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बांधकाम कीटचे कूपन न दिल्याने हजारो कामगारांचा रात्रीपासूनच ठिय्या

बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना स्वावलंबी जगता यावे यासाठी बांधकाम साहित्यासह गृहउपयोगी वस्तूंचे कीट देण्यात येते. ...

खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे - Marathi News | Goa CM Pramod sawant meets Union Minister Kishan Reddy for mining business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. ...

वर्ल्ड चॅम्पियन्स बार्बाडोसहून निघाले; वाचा Team India भारतात कुठे आणि केव्हा पोहोचणार? - Marathi News | t20 world cup 2024 indian cricket team news A special flight of Air India lands at Barbados Airport, Team India will fly back to the country on this flight  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन्स बार्बाडोसहून निघाले; वाचा Team India भारतात कुठे आणि केव्हा पोहोचणार?

भारतीय संघ मायदेशात कधी परतणार याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे. ...

"भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं"; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक - Marathi News | Opposition leader Rahul Gandhi commented on the stone pelting outside the Gujarat Congress office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं"; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीबाबत भाष्य केले. ...

Hathras Stampede : प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे; महागडे चष्मे, सोन्याचं घड्याळ; अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाईल - Marathi News | hathras stampede narayan sakar hari aka bhole baba security lifestyle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे; महागडे चष्मे, सोन्याचं घड्याळ; अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाईल

Hathras Stampede And Bhole Baba : भोले बाबांचा सत्संग आयोजित केला जातो तेव्हा तिथे प्रायव्हेट आर्मी सत्संगाची सुरक्षा, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग, पाणी इ. व्यवस्था करते. यामध्ये महिला देखील सहभागी होतात. ...

चिपळुणातील उड्डाण पुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्यास सुरुवात, जुन्या कामाचा पूर्ण खर्च गेला वाया - Marathi News | Commenced breaking of pillar girders of flyover in Chiplun, entire cost of old work wasted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील उड्डाण पुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्यास सुरुवात, जुन्या कामाचा पूर्ण खर्च गेला वाया

१६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला होता ...

मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | aditi rao hydari rama madhav marathi movie song shared screen with prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या अदितीने मराठी सिनेमातही काम केलं आहे. अदितीने प्रसाद ओकबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. ...

शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पत्नी आणि मुलांसह 'रामायण' मध्ये परतले - Marathi News | Shatrughan Sinha discharged from hospital returns to Ramayana home with wife and sons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पत्नी आणि मुलांसह 'रामायण' मध्ये परतले

लेकीच्या लग्नानंतर पुढच्याच दिवशी त्यांना अॅडमिट करण्यात आले होते. ...

हातोडा समजून ज्याचा २० वर्ष केला वापर, तो निघाला बॉम्ब; महिला त्याने तोडत होती अक्रोड! - Marathi News | China woman uses hand grenade as a hammer for 20 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हातोडा समजून ज्याचा २० वर्ष केला वापर, तो निघाला बॉम्ब; महिला त्याने तोडत होती अक्रोड!

ही घटना तर इतकी भयावह आहे की, तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. जी वस्तू ही महिला हातोडा म्हणून वापरत होती ती भलतंच काही निघाली. ...