लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तक्रारींनंतरही प्रज्ञा सातवच विधान परिषद उमेदवार - Marathi News | Despite the complaints, Pragya satav is the Legislative Council candidate | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तक्रारींनंतरही प्रज्ञा सातवच विधान परिषद उमेदवार

- विजय पाटील  हिंगोली : मागील काही दिवसांपासून काँग्रेस व शिवसेना उबाठाच्या वतीने सातत्याने आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभेच्या ... ...

प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी - Marathi News | Prof. The spokesperson of Sambhaji Brigade to accept the challenge of Laxman Haque Prof. Dr. Prepared by Shivanand Bhanuse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी

डॉ. भानुसे म्हणाले की, प्रा. लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक, विचारवंत असल्याचे भासवत आहेत. ...

अधिकाऱ्यांचे परिश्रम व करदात्यांच्या समर्थनाने मिळाले जीएसटीचे यश-मुख्य आयुक्त के.सी. जॉनी - Marathi News | success of GST was achieved with the hard work of officials and the support of taxpayers-Chief Commissioner K.C. Johnny | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांचे परिश्रम व करदात्यांच्या समर्थनाने मिळाले जीएसटीचे यश-मुख्य आयुक्त के.सी. जॉनी

सीजीएसटी नागपूर झोनमध्ये जीएसटी दिवस साजरा ...

लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 20 years of rigorous imprisonment for the two accused of sexual assault | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास

ठाणे न्यायालयाचा आदेश : कळव्यातील पाच वर्षांपूर्वीची घटना ...

UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा... - Marathi News | UPSC Prelims 2024 Exam Result Declared; Check Mains Date... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...

13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. ...

'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट? - Marathi News | 'Prime Minister Narendra Modi wanted to contest elections from Ayodhya Rahul Gandhi's big secret explosion in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?

Parliament Session: आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी अयोध्येचाही उल्लेख केला. राहुल गांधी बोलत होते तेव्हा, फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसादही त्यांच्या सोबत लोकसभेत बसलेले होते. ...

मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा - Marathi News | Medha Patkar Defamation Case : Medha Patkar sentenced to 5 months imprisonment and a fine of 10 lakhs, in a 23-year-old case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा

दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांची बदनामी केल्याप्रकरणी मेधा पाटकर यांना शिक्षा सुनावली आहे. ...

चाेरीतील आठ दुचाकींसह एकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | one arrest with eight two wheelers stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरीतील आठ दुचाकींसह एकाच्या मुसक्या आवळल्या

उदगीर शहर ठाण्याच्या पथकाची कारवाई ...

राज्यात ‘डीएफओं’ना गुजरात, राजस्थानच्या धर्तीवर न्याय द्या - Marathi News | give justice to dfo in the state on the lines of gujarat rajasthan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ‘डीएफओं’ना गुजरात, राजस्थानच्या धर्तीवर न्याय द्या

महाराष्ट्र वन सेवेतील अधिकारी सरसावले, राज्याच्या वनमंत्र्यांसह प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव पाठविला ...