लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण  - Marathi News | 'Come for Bakal Parbhani Darshan'; Inspect by auto, invite the Collector along with the Commissioner  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण 

परभणी शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी जवळपास ७० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र या निधीत राजकारण झाल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती उठवली. परंतु आचारसंहिता लागली. ...

PHOTOS : कुठे हसू तर कुठे आनंदाश्रू! अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक; खेळाडू भावूक - Marathi News | T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match updates players were emotional after Afghanistan made it to the semi-finals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कुठे हसू तर कुठे आनंदाश्रू! अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक; खेळाडू भावूक

AFG vs BAN Live Match updates : राशिद खानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश. ...

"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले? - Marathi News | congress had ended freedom and trampled constitution PM Modi's 'emergency' attack on Rahul Gandhi by posting 4 consecutive posts, what did he say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले?

...याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ...

पाय घसरल्याने विहिरीत पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, इंदापूर तालुक्यातील घटना - Marathi News | A minor girl died after falling into a well due to her foot slipping, an incident in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाय घसरल्याने विहिरीत पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, इंदापूर तालुक्यातील घटना

इंदापूर ( पुणे ) : पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षांच्या मुलीचा पाय घसरल्याने ती विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू ... ...

Sangli: बनावट कागदपत्रासाठी शिगावच्या 'गावडे युनिव्हर्सिटी'वर पुन्हा छापा, गावडे बंधूंसह सातजणांना अटक - Marathi News | Shigaon's 'Gawade University' raided again for fake documents, seven people including Gawde brothers arrested in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बनावट कागदपत्रासाठी शिगावच्या 'गावडे युनिव्हर्सिटी'वर पुन्हा छापा, गावडे बंधूंसह सातजणांना अटक

विटा पोलिसांची कारवाई , बनावट कागदपत्रांचे साहित्य जप्त ...

दुष्काळ निधी घोटाळा: सांगली जिल्हा बँकेच्या निलंबित १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Cases filed against 13 suspended employees of Sangli District Bank in connection with drought fund scam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळ निधी घोटाळा: सांगली जिल्हा बँकेच्या निलंबित १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

सहा शाखांत दोन कोटी ४३ लाखांचा अपहार ...

IRCTC News: आयआरसीटीसीला रेल्वे मंत्र्यांचा इशारा; सहा महिन्यांत कॅटरिंग सेवा नीट करा, अन्यथा... - Marathi News | IRCTC News Railway Minister ashwini vaishnaw Warning to IRCTC Fix the catering service within six months vande bharat mail express trains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC News: आयआरसीटीसीला रेल्वे मंत्र्यांचा इशारा; सहा महिन्यांत कॅटरिंग सेवा नीट करा, अन्यथा...

खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या तक्रारींची दखल घेतली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सोमवारी आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना जोरदार फटकारल्याची माहिती समोर आली आहे. ...

चिखलीत 'बर्निंग' बसचा थरार;  वऱ्हाड घेऊन येणारी खासगी बस जळून खाक! - Marathi News | The thrill of a burning bus in the buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीत 'बर्निंग' बसचा थरार;  वऱ्हाड घेऊन येणारी खासगी बस जळून खाक!

चहासाठी थांबल्याने ४८ वऱ्हाडी थोडक्यात बचावले ...

कसे होणार ‘दूध का दूध पानी का पानी’? ५ महिन्यांत केवळ १८० नुमने घेतले - Marathi News | in mumbai it has difficult to detect adulteration in milk supplied only 180 norms taken in 5 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसे होणार ‘दूध का दूध पानी का पानी’? ५ महिन्यांत केवळ १८० नुमने घेतले

मुंबई शहरात पुरवठा होणाऱ्या दुधातील भेसळ ओळखणे कठीण बनले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून दुधाचे नुमने घेतले जातात. ...