लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हाती बांगड्या..; एअरपोर्ट अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Uttarakhand Airport Officer Death suspicious, Man In Women Cloth with Makeup | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हाती बांगड्या..; एअरपोर्ट अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

महिलेच्या वेषात पुरुष अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानं पोलिसही हैराण, सर्व अँगलने तपास सुरू ...

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी - Marathi News | in mumbai chembur santacruz link road extension cleared bmc pays 11 crore to defence force for acquisition of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.." - Marathi News | why salman khan not married yet father salim khan told reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण तो लग्न का करत नाही? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय (salman khan, salim khan) ...

खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | kangana ranaut emergency movie will release on 6 september actor to play indira gandhi role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

३ वेळा रिलीज डेट बदलली, अखेर लोकसभेनंतर मुहुर्त मिळाला! कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित ...

रेशीम शेतीसाठी एकरी चार लाखांचे अनुदान; वाचा कोणती कागदपत्रे आहे आवश्यक - Marathi News | A subsidy of four lakhs per acre for sericulture; Read what documents are required | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीसाठी एकरी चार लाखांचे अनुदान; वाचा कोणती कागदपत्रे आहे आवश्यक

Sericulture Farming: शेतकऱ्यांनी सप्टेंबरपूर्वी तांत्रिक मान्यतेसाठी अर्ज करावा... ...

पुणे विमानतळावरील OLS सर्वेक्षणाला संरक्षण खात्याची मंजुरी, धावपट्टी विस्ताराच्या कामास वेग - Marathi News | Ministry of Defense approves OLS survey at Pune airport, speeds up runway expansion work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरील OLS सर्वेक्षणाला संरक्षण खात्याची मंजुरी, धावपट्टी विस्ताराच्या कामास वेग

पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे... ...

कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण - Marathi News | After visiting Maharashtra Sadan MP Kangana Ranaut directly demanded the Chief Minister suite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

Kangana Ranaut : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतने सोमवारी महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ...

अखेर १९९ शाळांना आरटीईची मान्यता..! पालिका शिक्षण विभागाची माहिती; पालकांना दिलासा - Marathi News | in mumbai finally 199 schools got rte approval municipal education department information relief for parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर १९९ शाळांना आरटीईची मान्यता..! पालिका शिक्षण विभागाची माहिती; पालकांना दिलासा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आरटीई २००९) च्या नियमानुसार, शिक्षण विभागाकडून त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया दर ३ वर्षांनी पूर्ण करावी लागते. ...

AFG vs BAN : राशिदचा 'चौकार'! ऑस्ट्रेलिया हद्दपार; अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये, बांगलादेश चीतपट - Marathi News | T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match Updates Afghanistan beat Bangladesh to enter semi-finals, Rashid Khan takes 4 wickets to keep Australia out of the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राशिदचा 'चौकार'! बलाढ्य ऑस्ट्रेलिया हद्दपार; अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये

AFG vs BAN Live : अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेला सामना प्रेक्षणीय ठरला. ...