लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मते फुटणार म्हणणाऱ्यांना दणका; अजित पवार यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले - Marathi News | Ajit Pawar elected both candidates on first preference votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मते फुटणार म्हणणाऱ्यांना दणका; अजित पवार यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले

अजित पवार यांच्यासोबतचा एकही आमदार फुटला नाही. त्यांच्याकडे ४० आमदार आहेत. ...

सर्वच मोठ्या पक्षांना मिळाली सरकारमध्ये राहण्याची संधी; अनेक कडू-गोड आठवणींनी गाजली १४ वी विधानसभा - Marathi News | 14th Legislative Assembly All major parties got a chance to stay in the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वच मोठ्या पक्षांना मिळाली सरकारमध्ये राहण्याची संधी; अनेक कडू-गोड आठवणींनी गाजली १४ वी विधानसभा

दोन मोठे पक्ष फुटले, बदलातून सर्वांनी सत्तेची फळे चाखली ...

पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा - Marathi News | Onion from Afghanistan to India via Pakistan; Competition with Onion of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा

भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत. ...

खड्ड्यांबाबत याचिका निकाली काढणार उच्च न्यायालय; अनेक याचिकांमुळे त्रस्त - Marathi News | High Court to dispose of petitions regarding potholes Aggrieved by many petitions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांबाबत याचिका निकाली काढणार उच्च न्यायालय; अनेक याचिकांमुळे त्रस्त

अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने एकाच मुद्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. ...

हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया - Marathi News | Heart transplant surgery successful in KEM First surgery in a public hospital after 60 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया

केईएममध्ये ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली. ...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल - Marathi News | today daily horoscope 13 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा - Marathi News | Worli hit and run case Mihir Shah was also warned to stop by other drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा

मद्यधुंद अवस्थेत निघालेल्या मिहीरने लक्ष दिले नसल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे.  ...

उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा; आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार - Marathi News | High Court relief to Rahul Gandhi Complaint of defamation of RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा; आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार

आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी याप्रकरणी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली. ...

ठाणे - बोरीवली प्रवास येणार १२ मिनिटांवर!; भुयारी दुहेरी मार्गाचे आज भूमिपूजन - Marathi News | Thane Borivali journey will arrive in 12 minutes Bhoomipujan today for subway double line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे - बोरीवली प्रवास येणार १२ मिनिटांवर!; भुयारी दुहेरी मार्गाचे आज भूमिपूजन

ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. ...