लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली; कोयनेतून विसर्ग सुरुच - Marathi News | the intensity of rain is less In Sangli district, Krishna river crosses warning level | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली; कोयनेतून विसर्ग सुरुच

अलमट्टीतून तीन लाख क्यूसेक विसर्ग : जिल्ह्यात , धरण क्षेत्रात जोर कमी ...

घरी जाण्याच्या वाटेवर मृत्यूने गाठलं, अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | 18-year-old dies in an accident in Vasco | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरी जाण्याच्या वाटेवर मृत्यूने गाठलं, अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वास्को: भरधाव वेगाने चारचाकी चालवत घरी जाताना जुलीयस फर्नांडीस नामक १८ वर्षीय युवकाचा चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात ... ...

Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News How much water has come in Gosekhurd, Katepurna, Khadakpurna dams in Vidarbha Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर

Maharashtra Dam Storage : विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात... ...

लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावरून झाले बेपत्ता - Marathi News | Police sub-inspector of Lonikand went missing from duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावरून झाले बेपत्ता

बेपत्ता झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ...

बॉलिवूडमध्ये प्रार्थनाला करावा लागला वर्णभेदाचा सामना, सुशांतबरोबरचा सिनेमा हातातून गेला, म्हणाली... - Marathi News | prarthana behere auditioned for sushant singh rajput kai poche movie got rejected due to face color | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये प्रार्थनाला करावा लागला वर्णभेदाचा सामना, सुशांतबरोबरचा सिनेमा हातातून गेला, म्हणाली...

सुशांतबरोबर बॉलिवूड सिनेमात झळकणार होती प्रार्थना बेहेरे, ऑडिशनही दिलेलं पण...; शेअर केला अनुभव ...

Farmers will now get urea fertilizer: शेतक-यांना मिळणार आता युरिया खत - Marathi News | Farmers will now get urea fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmers will now get urea fertilizer: शेतक-यांना मिळणार आता युरिया खत

Farmers will now get urea fertilizer: युरियाचा अडीच हजार मे. टन साठा खुला करण्यात आला आहे. ...

९ ते ५ वाल्यांची नोकरी धोक्यात? Linkedin च्या संस्थापकाची भविष्यवाणी व्हायरल - Marathi News | Will 9 to 5 job end soon Linkdin co founder Reid Hoffman prediction goes viral | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९ ते ५ वाल्यांची नोकरी धोक्यात? Linkedin च्या संस्थापकाची भविष्यवाणी व्हायरल

Reid Hoffman Prediction : ९ ते ५ ही वेळ असलेल्या नोकऱ्या वेळ आणि काम या दोन्हीच्या दृष्टीने सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. मात्र लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांनी या नोकऱ्यांबाबत अशी भविष्यवाणी केली आहे की लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ...

Parenting: मुलांना हुशार आणि एकपाठी बनवायचंय? 'या' पाच गोष्टी त्यांच्याकडून रोज करवून घ्या! - Marathi News | Parenting: Want to make kids smart and smart? Do 'these' five things from them every day! | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :Parenting: मुलांना हुशार आणि एकपाठी बनवायचंय? 'या' पाच गोष्टी त्यांच्याकडून रोज करवून घ्या!

Parenting Tips: विद्यार्थी दशेत अभ्यासाचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे. परंतु, त्या काळात केलेल्या कंटाळ्याची मोठी किंमत भविष्यात मोजावी लागते आणि वेळेतच अभ्यास का नाही केला याचा पश्चात्तापदेखील होतो. त्यात सध्याची पिढी तर मोबाईलमुळे अधिकच आळसावली आहे. ...

Paris Olympics 2024 Opening Ceremony : नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS - Marathi News | Paris Olympic 2024 Live Updates In Marathi Paris Olympics 2024 Opening Ceremony photos see here | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS

Paris Olympic 2024 Live Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी शुक्रवारी रात्री पार पडली. ...