लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोहा तालुक्यातील बोरगावात जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; कुऱ्हाड, चाकू, पाईपने हल्ला - Marathi News | Nanded Crime: Violent Clash Between Two Groups in Loha's Borgaon Over Land Dispute; Axes and Knives Used, Cross-Complaints Filed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहा तालुक्यातील बोरगावात जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; कुऱ्हाड, चाकू, पाईपने हल्ला

बोरगाव येथे भररस्त्यात तुंबळ हाणामारी, दोन्ही बाजूचे सदस्य गंभीर जखमी, परस्परविरोधी गुन्हे दाखल ...

दुबईच्या रस्त्यांवर पाळीव कुत्रे - मांजरी सोडून पळताहेत लोक, कारण असं जे नक्कीच मन हेलावून टाकेल - Marathi News | Dubai expats are abandoning pets as they escape Iranian strikes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दुबईच्या रस्त्यांवर पाळीव कुत्रे - मांजरी सोडून पळताहेत लोक, कारण असं जे नक्कीच मन हेलावून टाकेल

Dubai Abandoned Pets : इराणच्या हल्ल्यानंतर दुबईतील लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरींना रस्त्यावर सोडत आहेत. कारण असं आहे जे मनाला चटका लावून जाईल. ...

कृषी यांत्रिकीकरण अन् ठिबकच्या अनुदानाचे तब्बल ९० कोटी थकले; शेतकऱ्यांचा वारंवार पाठपुरावा - Marathi News | Nearly 90 crores of agricultural mechanization and drip irrigation subsidies are due; Farmers repeatedly follow up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी यांत्रिकीकरण अन् ठिबकच्या अनुदानाचे तब्बल ९० कोटी थकले; शेतकऱ्यांचा वारंवार पाठपुरावा

thibak anudan शासनातर्फे शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पन्न वाढवण्यास मदत व्हावी, तसेच शेतकऱ्यांचे श्रम आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत व्हावी. ...

संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..." - Marathi News | bigg boss marathi 6 sanket pathak and rakhi sawant video actor hide truth that he is married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..."

बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत आणि संकेतमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसत आहे. ...

सत्तारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; पंचायत समिती सभापती पदी अनिता बनकरांची बाजी - Marathi News | Major Setback for Shinde Sena in Sillod! BJP Wins Panchayat Samiti Sabhapati Polls by 10-8 Margin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; पंचायत समिती सभापती पदी अनिता बनकरांची बाजी

शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स, अखेर भाजपने सत्ता खेचून आणली! सिल्लोड पंचायत समितीत शिंदेसेनेचा पराभव ...

पुण्यात जंगली महाराज रोडवर पीएमपीएमएल बसला कारची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | pune accident news video PMPML bus hit by car on Jangli Maharaj Road in Pune; Fortunately, no casualties were reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जंगली महाराज रोडवर पीएमपीएमएल बसला कारची जोरदार धडक

वाहतुकीची गर्दी असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. ...

देशात LPG टंचाईचं संकट; पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, काय ठरलं? कशी आहे देशाची स्थिती? - Marathi News | LPG shortage crisis in the country; Prime Minister Modi's high-level meeting what was decided How is the situation in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात LPG टंचाईचं संकट; पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, काय ठरलं? कशी आहे देशाची स्थिती?

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा रोखल्याने भारतसह अनेक आशियाई देशांत गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. ...

“प्रियंका गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर काँग्रेस…”; किरेन रिजिजू यांची टोलेबाजी - Marathi News | kiren rijiju said that if priyanka gandhi had been given the post of leader of opposition then performance could be better | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रियंका गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर काँग्रेस…”; किरेन रिजिजू यांची टोलेबाजी

Kiren Rijiju In Parliament: विरोधी पक्षनेते भाषण करतात आणि निघून जातात. बोलायची संधी दिली जात नाही, असा आरोप करतात. पण संसद सुरू झाली की परदेशात निघून जातात, असे रिजिजू यांनी म्हटले आहे. ...

खळबळजनक! LPG तुटवड्यादरम्यान झाशीतून ५२४ गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला - Marathi News | jhansi lpg cylinder truck theft 524 cylinders missing amid iran war supply concern | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! LPG तुटवड्यादरम्यान झाशीतून ५२४ गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला

उत्तर प्रदेशातील झाशी येथून गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...