लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चाहत्यानं थेट घातली लग्नाची मागणी, प्राजक्ता माळी उत्तर देत म्हणाली "माझं काही खरं नाही..." - Marathi News | Fan Proposed To Prajakta Mali Asked When She Will Get Married Actress Replied On Marriage Instagram Question And Answer Session | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यानं थेट घातली लग्नाची मागणी, प्राजक्ता माळी उत्तर देत म्हणाली "माझं काही खरं नाही..."

प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. ...

धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा - Marathi News | More than 100 Latur farmers get notice from Maharashtra Waqf Board, Claim on 300 acre land is waqf property | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा

वक्फ बोर्डाला केवळ मालमत्ता वक्फची आहे असे वाटत असेल तर त्याला कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही. ...

IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ - Marathi News | IPO Update inventurus knowledge solutions limited ipo one mobikwik systems limited ipo Sai Life Sciences IPO Vishal Mega Mart IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO News Updates: २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून, अखेरच्या १५-२० दिवसात आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण वर्ष अखेरीस एक-दोन नव्हे तर तब्बल ९ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.  ...

कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे - Marathi News | 'Dhangaddhinga' till midnight in Kalyaninagar, charges against hotel owners for continuing sound system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो, याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. ...

बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार - Marathi News | Leopard once again killed a farmer's wife; Daylight attacks in Daund, preying on animals as well as humans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार

महिलेला बिबट्याने अचानक हल्ला करून उसाच्या शेतात फरफटत नेले, या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला ...

GI Tag : मिळाली वेगळी ओळख : खारपाण पट्ट्यातील हरभरा देशात चवदार कसा ते वाचा सविस्तर - Marathi News | GI Tag : Get a different identity of gram and pimpali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Tag : मिळाली वेगळी ओळख : खारपाण पट्ट्यातील हरभरा देशात चवदार कसा ते वाचा सविस्तर

पिंपळी व हरभऱ्याला जीआय मानांकन मिळण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यानंतर यश मिळाले आहे. (GI Tag) ...

WTC Points Table : ऑस्ट्रेलियानं नुसती मॅच नाही जिंकली, टीम इंडियाचा नंबर वनचा 'ताज'ही हिसकावला - Marathi News | WTC Points Table after Adelaide Test India slip to 3rd after pink ball loss Australia No 1 again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Points Table : ऑस्ट्रेलियानं नुसती मॅच नाही जिंकली, टीम इंडियाचा नंबर वनचा 'ताज'ही हिसकावला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टीम इंडिया पडली मागे ...

असदच्या जाचातून सीरिया स्वातंत्र झालं, कमांडरची घोषणा; चौकाचौकात जल्लोष सुरू - Marathi News | President Bashar al-Assad flees Syria ending five-decade Baath rule, Islamist-led rebels declared that they have taken Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असदच्या जाचातून सीरिया स्वातंत्र झालं, कमांडरची घोषणा; चौकाचौकात जल्लोष सुरू

शहरातील प्रत्येक चौकात लोकांचा जमाव पाहायला मिळाला. लोक आझादीचे नारे लावत होते. बंडखोरांच्या कमांडरांनी राजकीय कैद्याची सुटका करण्याची घोषणा केली आहे.  ...

रेश्मा शिंदेची मंडपात रॉयल एन्ट्री, मित्रांचा कल्ला, श्रीरामाचं गाणं अन्.... शेअर केला लग्नाचा Video - Marathi News | Reshma Shinde Shared Wedding Video Writes Special Kannda Msg For Husband Pavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेची मंडपात रॉयल एन्ट्री, मित्रांचा कल्ला, श्रीरामाचं गाणं अन्.... शेअर केला लग्नाचा Video

रेश्मानं लग्नाचा शानदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...