लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा - Marathi News | Opposition welcomes rulers with roses; Rahul Gandhi gave Tricolor to Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

कामकाज नीट पार पाडण्यासाठी गांधीगिरी; ‘देश विकू नका’चा दिला संदेश ...

जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The judge asked for five lakhs for bail; A case has been registered against four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल

साताऱ्यातील घटना; वडिलांना सोडण्यासाठी तरुणीचा होता अर्ज ...

सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव - Marathi News | Maharahstra Weather Update: Ice of Dew in Satpura; The temperature came to 6 degrees; Experience the cold like Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव

सातपुड्यातील उंच शिखरावर असलेल्या व अक्कलकुवा तालुक्यातील डाब, वालंबा परिसरात दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमान ५ ते ६ अंशांवर जाते. ...

परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम - Marathi News | Parbhani bandh turns violent; curfew imposed; tension continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम

वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, बाजारपेठ बंद ...

महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत - Marathi News | Mahayuti Formula; One minister post for six MLAs; All three leaders in Delhi for expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिंदेसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आल्याचे कळते.  ...

बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा - Marathi News | Bumrah retains top spot, Test rankings; Brooke dominates batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा

भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत दमदार शतक ठोकणारा ट्रॅविस हेड याने सहा स्थानांची झेप घेत, पाचवा क्रमांक मिळवला आहे. ...

एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना - Marathi News | Ebden wanted a new partner: Rohan Bopanna | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना

बोपन्नासाठी २०२४ चे सत्र चांगले ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या एबडेनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. ...

भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका - Marathi News | 5,720 crore loss if India withdraws from icc championship tournament; but 635 crores hit only if taken by Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका

पाकने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास आयसीसी बोर्डातील सर्व १६ देश पीसीबीवर खटला दाखल करतील. पाक बाहेर पडल्यास हितधारकांना नुकसान होईल. ...

‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग - Marathi News | India's impeachment against High Court judges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग

अलाहाबाद हायकाेर्टाचे न्यायाधीश यादव यांना वादग्रस्त वक्तव्य भाेवणार ...