लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CIDकडून चौकशी सुरू होताच वाल्मिक कराडची तब्येत बिघडली?; औषधेही पोहोचली! - Marathi News | Valmik Karads health deteriorated as soon as the CID started investigating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CIDकडून चौकशी सुरू होताच वाल्मिक कराडची तब्येत बिघडली?; औषधेही पोहोचली!

सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून जबाब लिहून घेतला जात असतानाच काही वेळानंतर कराडची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. ...

ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न - Marathi News | What to do with overhead cables? Questions before the Municipal Corporation's electricity department. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न

महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे ...

१०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार - Marathi News | Shinde Sena starts preparations for 100 seats; Will hoist the flag of the Mahayuti on the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार

महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल, अशी परिस्थिती असली तरी अद्याप मुंबईच्या पालकमंत्रिपदाची घोषणा बाकी आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रभाग स्तरावर काम करता येईल. ...

60 अवयवदान; 162 जणांना जीवदान; मुंबई विभागाने पार केला गेल्यावर्षीचा आकडा; यंदा १० मेंदूमृत दात्यांची वाढ - Marathi News | 60 organ donations; 162 people donated their lives; Mumbai division surpasses last year's figure; 10 brain-dead donors increase this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :60 अवयवदान; 162 जणांना जीवदान; मुंबई विभागाने पार केला गेल्यावर्षीचा आकडा; यंदा १० मेंदूमृत दात्यांची वाढ

गेल्यावर्षी मुंबई विभागात एकूण ५० मेंदूमृत अवयवदान झाले होते, त्यामुळे १४३ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. ...

धक्कादायक! पत्नी, सासू-साऱ्याच्या त्रासाला कंटाळून जावयाने संपवले जीवन - Marathi News | Shocking! Tired of being harassed by his wife and in-law relatives, son-in-law ends his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! पत्नी, सासू-साऱ्याच्या त्रासाला कंटाळून जावयाने संपवले जीवन

या प्रकरणी पत्नी आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Samantha Ruth Prabhu recommended Keerthy Suresh for 'Baby John', reveals the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

Baby John Movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. ...

"मी हिंदी इंडस्ट्रीला वैतागलोय...", अनुराग कश्यपने व्यक्त केली खंत, आता साऊथमध्ये जाणार - Marathi News | anurag kashyap feels disappointed on hindi film industry planning to move in south | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी हिंदी इंडस्ट्रीला वैतागलोय...", अनुराग कश्यपने व्यक्त केली खंत, आता साऊथमध्ये जाणार

हिंदीत सिनेमा बनवायला आता मजा राहिली नाही, अनुराग कश्यप मुंबई सोडणार? ...

मालाडमध्ये मदरशात केली अल्पवयीन मुलाने आत्महत्या', मालवणी पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Minor boy commits suicide in madrassa in Malad, Malvani police starts investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये मदरशात केली अल्पवयीन मुलाने आत्महत्या', मालवणी पोलिसांकडून तपास सुरू

मालवणीच्या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मदरशाच्याच स्वयंपाकघरामध्ये आढळला होता... ...

म्हाडा कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन'; महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध - Marathi News | MHADA employees Protest against those who abuse female employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन'; महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध

म्हाडा भवन येथे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे गुरुवारी काही रहिवासी समस्या घेऊन आले होते. त्यावेळी उपाध्यक्ष आणि अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. ...