लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोस्टल रोडला एमपीसीबीची नोटीस - Marathi News | MPCB notice to Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडला एमपीसीबीची नोटीस

या प्रकरणी सोमवारी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. ...

आज सूर्य येणार पृथ्वीच्या अधिक जवळ, शनिवारी उपसूर्य स्थिती  - Marathi News | Today the sun will come closer to the earth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आज सूर्य येणार पृथ्वीच्या अधिक जवळ, शनिवारी उपसूर्य स्थिती 

पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती. या स्थितीत सूर्यबिंब आकाराने मोठे दिसते... ...

खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली, सीआयडीचा न्यायालयात अहवाल - Marathi News | Valmik Karad in trouble in extortion case, Vishnu Chate admits to conversation, CID reports to court | Latest beed News at Lokmat.com

बीड :खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली, सीआयडीचा न्यायालयात अहवाल

सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा खुलासा केला आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर २०२३ रोजी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  ...

भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Four killed in collision with speeding towing van, accident in Mahad; condition of two critical | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी - Marathi News | FDI of Rs 1lakh 13 thousands crore in the state in six months, Chief Minister Fadnavis gave the figures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी

केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. ...

पाच वर्षे केले तरी काय? यूजीसीवर कोर्ट संतापले, कॉलेजांतील जातीय भेदभाव थांबवण्यास पावले उचलणार - Marathi News | What if it takes five years Court gets angry with UGC, will take steps to stop caste discrimination in colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षे केले तरी काय? यूजीसीवर कोर्ट संतापले, कॉलेजांतील जातीय भेदभाव थांबवण्यास पावले उचलणार

रोहित वेमुला, पायल आत्महत्या प्रकरणी प्रथमच दीर्घ सुनावणी... ...

चीनची कुरापत, लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न; भारताने सुनावले - Marathi News | China's mischief, attempt to swallow part of Ladakh; India denounces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची कुरापत, लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न; भारताने सुनावले

तुमच्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही, भारताच्या विदेश मंत्रालय प्रवक्त्याने केला कडक शब्दांत निषेध... ...

बुमराह पाठोपाठ DSP सिराजनं घेतला चार्ज! एका ओव्हरमध्ये दोघांचा खेळ केला खल्लास - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Jasprit Bumrah And Mohammed Siraj Strikes Early on Day 2 Marnus Labuschagne Sam Konstas Travis Head dismissing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह पाठोपाठ DSP सिराजनं घेतला चार्ज! एका ओव्हरमध्ये दोघांचा खेळ केला खल्लास

ऑस्ट्रेलियानं ३९ धावांवर गमावली चौथी विकेट ; सलामीवीर सॅमसह ट्रॅविस हेडचाही खेळ खल्लास ...

सोशल मीडिया अकाऊंटसाठी 18 वर्षाखाली मुलांना घ्यावी लागणार आईवडिलांची परवानगी! - Marathi News | Children below 18 years will requires parents consent to Create social media accounts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडिया अकाऊंटसाठी 18 वर्षाखाली मुलांना घ्यावी लागणार आईवडिलांची परवानगी!

Digital Personal Data Protection Rules: केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यात १८ वर्षांखालील मुलांसाठी महत्त्वाचा नियम घालण्यात आला आहे. ...