आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या क्रीडामंडळाच्या अंतर्गत नाशिक विभागाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा मविप्र संचलित ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले. स्पर्धेचे उद्घाटन मविप्र संस्थेचे क्रीडा अधि ...
नाशिक : एकदा जमिनीचे साठेखत व नोंदणीकृत खरेदीखत होऊन सातबारा उतार्यावर त्याची नोंद झालेली असताना सातबारा कोरा करून तलाठी व मंडळ अधिकार्यांनी जमीन मालकाशी संगनमत करून परस्पर तिची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीच्या खरेदीखताचा ...
नाशिक : वणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने पटकावले. संघातील स्वप्नील चिकणे, राकेश राजगुरे, राहुल खरात, रतन शर्मा, विकी डावरे, पुंडलिक पवार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेम ...
लोणी येथील महाविद्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह व आव्हाने या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
हिंगोली : ‘दोन महिन्यांपासून मानधनाविना काम’ या शिर्षकाखाली गुरूवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे यांनी तातडीने बैैठक घेतली. ...